शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
4
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
5
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
6
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
7
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
8
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
9
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
10
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
12
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
13
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
14
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
15
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
16
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
17
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
18
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
19
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
20
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू

तुम्ही झोपेतही वजन कमी करु शकता! विश्वास बसत नसेल तर, फॉलो करा या टिप्स....

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 1:25 PM

काही विशेष टिप्स वापरल्यानंतर तुम्ही झोपेतही वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. त्यांच्याबद्दल जाणून (Weight Loss Tips) घेऊया.

वजन कमी करणं हे अनेकांना खूप अवघड काम वाटतं. पण झोप घेतल्यानं तुमचं वजन कमी होईल, असं म्हटलं तर तुमचा विश्वास बसेल का? कदाचित नाही. पण हे खरं आहे की, काही विशेष टिप्स वापरल्यानंतर तुम्ही झोपेतही वजन कमी करू शकता. यासाठी तुम्हाला वजन कमी करण्याच्या काही टिप्स फॉलो कराव्या लागतील. त्यांच्याबद्दल जाणून (Weight Loss Tips) घेऊया.

आपण झोपेत असतानाही आपल्या शरीरातील अंतर्गत अवयव कार्यरत राहतात. त्यामुळे झोपेच्या वेळी वजन कमी करणे शक्य होते आणि तुमचे शरीर अतिरिक्त चरबी कमी करण्याचे काम करत राहते. त्यामुळे या टिप्सचा अवलंब करून झोपतानाही वजन कमी करता येते.

ग्रीन टीग्रीन टीचं सेवन केल्यानं चयापचय गतिमान होते. त्यामुळं झोपेत असतानाही शरीरातील चरबी जळत राहते. दररोज 3 कप ग्रीन टी पिऊन तुम्ही 3.5 टक्के जास्त कॅलरीज बर्न करू शकता.

रात्री व्यायामरात्री जड वजनांचा वापर करून व्यायाम केल्यानं झोपेच्या वेळी वजन कमी होऊ शकतं. कारण, व्यायाम केल्यानंतर 16 तास चयापचय जलद राहते आणि शरीर अतिरिक्त चरबीचा ऊर्जा म्हणून वापर करत राहतं.

झोपायच्या आधी केसीन प्रोटीन शेक घेणंव्यायाम केल्यानंतर झोपण्यापूर्वी केसीन प्रोटीन शेक प्यावा. हा प्रोटीन शेक हळूहळू पचतो आणि रात्रभर चयापचय क्रियाशील ठेवतो. यामुळं शरीर ऊर्जेसाठी स्नायूंऐवजी फक्त चरबी वापरतं.

थंड पाण्यानं आंघोळ करातज्ज्ञांच्या मते, शरीरातील ब्राऊन फॅट (Brown Fat) कॅलरीज बर्न करण्यास मदत करतं. परंतु शरीरात ब्राऊन फॅट फारच कमी असते, जी खांद्याच्या मागच्या बाजूला आणि मानेवर असते. जर तुम्ही रात्री व्यायाम केल्यानंतर 30 सेकंद थंड पाण्यानं आंघोळ केली तर, ही ब्राऊन फॅट पूर्णपणे सक्रिय होतं आणि तुम्ही जास्त कॅलरीज बर्न करू शकता.

5. अधूनमधून उपवास (इंटरमिटेंट फास्टिंग)वजन कमी करण्यासाठी अधूनमधून उपवास (इंटरमिटेंट फास्टिंग) करणं खूप फायदेशीर आहे. यामध्ये 24 तासांपैकी काही तासांदरम्यानच खावं लागतं आणि उर्वरित तास उपाशी राहावं लागतं. उपवासादरम्यान, शरीर आधीच जमा झालेली साखर आणि चरबी जाळतं आणि ऊर्जा म्हणून वापरतं.

कमी झोपेमुळं वजन वाढू शकतंझोपेच्या कमतरतेमुळं शरीरातील कॉर्टिसोलची पातळी वाढते. ज्यामुळं आतड्यांवरील सूक्ष्मजंतूंवर नकारात्मक परिणाम होतो. सूक्ष्मजंतूंच्या असंतुलनामुळं चयापचय मंदावतो आणि शरीरावर अतिरिक्त चरबी जमा होऊ लागते. याशिवाय, रात्री उशिरा झोपल्यानं जंक फूड किंवा आरोग्यास अपायकारक पदार्थ खाण्याच्या सवयींमुळंही वजन वाढण्याचा धोकाही वाढतो.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स