शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

दाढी करण्याची योग्य पद्धत कशी आहे? डर्मेटोलॉजिस्टने सांगितली योग्य पद्धत!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2024 10:30 AM

योग्य पद्धतीने शेविंग कशी करावी याबाबत डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटोसर्जन डॉक्टर अग्नि कुमार बोस यांनी काही टिप्स सांगितल्या आहे. 

Skin Care : दाढी वाढली केली शेविंग करावी लागते. बरेच पुरूष घरीच शेविंग करतात. पण अनेकदा शेविंग करताना गाल, मानेवर कापल्याचे निशाण दिसतात. असं तेव्हा होतं जेव्हा शेविंग योग्य पद्धतीने केली जात नाही. अशात योग्य पद्धतीने शेविंग कशी करावी याबाबत डर्मेटोलॉजिस्ट आणि डर्मेटोसर्जन डॉक्टर अग्नि कुमार बोस यांनी काही टिप्स सांगितल्या आहे. 

दाढी शेविंग करण्याची योग्य पद्धत

डॉ. अग्नि यांनी सांगितलं की, शेविंगचा एकच नियम आहे तो म्हणजे हे लक्षात ठेवणं की, केसांच्या वाढीवर लक्ष ठेवा. केस जर गालापासून तिरप्या दिशेने खालच्या बाजूने वाढत असेल आणि गळ्यावरील केस वरच्या दिशेने वाढत असेल तर गालाजवळ रेजर वरून खालच्या दिशेने फिरवायचं आहे आणि गळ्यावर रेजर खालून वरच्या दिशेने फिरवायचं आहे. जर पूर्ण चेहरा असाच असा वरून खालच्या दिशेने रेजर फिरवत शेविंग केली तर ज्या ठिकाणी केसांच्या वाढीच्या उलट्या दिशेने रेजर फिरवला गेला तर तिथे  इनग्रोन हेअर निघू लागतील.

डॉ. अग्नि यांचं मत आहे की, ही बाब तरूणींसोबत वॅक्सिंग करतेवेळी होते जेव्हा त्या हातावर वॅक्स करतात. हातावर लाल रंगाची पुरळ येऊ लागते, ज्यामुळे वेदना होते, खाज येते आणि इरिटेशनही होतं. 

डॉ. अग्नि यांनी सांगितलं की, महिलाही आपल्या चेहऱ्यावर शेविंग करू शकतात. अनेक म्हटलं जातं की, शेविंग केल्याने चेहऱ्यावर जाड केस येऊ लागतात. त्यामुळे महिलांनी चेहऱ्यावर शेविंग करू नये. पण डॉक्टर हा एक गैरसमज असल्याचं म्हणाले.

या गोष्टींचीही घ्या काळजी

दाढी शेविंग करताना काही आणखी सामान्य गोष्टींची काळजी घेणं फार महत्वाचं आहे. जसे की, दाढी शेविंग करण्याआधी त्वचेची काळजीही महत्वाची आहे. चेहरा चांगल्या पद्धतीने स्वच्छ केल्याने शेविंग चांगली करता येईल.

शेविंगसाठी चांगल्या क्वालिटीच्या रेजरचा वापर करणं गरजेचं आहे. खराब

क्वालिटीच्या रेजरने केस लवकर निघत नाहीत आणि स्किनवर डाग पडू शकतात आणि इरिटेशन वाढते.

ड्राय शेविंग टाळा. शेविंग करताना साबणं किंवा शेविंग क्रीमचा फेस लावला तर बरं होईल. याने त्वचा कापण्याचा धोका ठळतो.

शेविंग करताना त्वचेवर फार जास्त प्रेशर देऊ नका. हलक्या हाताने शेविंग करा.शेविंग केल्यानंतर चेहऱ्यावर मॉइश्ररायजर लावणं गरजेचं आहे. त्वचा हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स