शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचा बळी का..? , वरळीत मुलाला फायदा व्हावा यासाठी उद्धव ठाकरेंचा रईस शेख यांना पाठिंबा"
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आर्वीचे आमदार दादाराव केचे यांची नाराजी दूर; ४ नोव्हेंबरला नामांकन अर्ज मागे घेणार
3
"गेल्या अडीच वर्षांपूर्वी CM शिंदे यांनाही अशीच धमकी आली होती, पण...!"; उदय सामंत यांचा खळबळजनक आरोप
4
आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित
5
निज्जर प्रकरणात गृहमंत्री अमित शहांचे नाव घेतल्याने भारताचा संताप; कॅनडाला फटकारले
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राज्यात महायुती की महाविकास आघाडी? सर्व्हेतील धक्कादायक आकडे आले समोर
7
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
9
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
10
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
11
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
12
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
13
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
14
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
15
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
16
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
17
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
18
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
19
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
20
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?

गायब होईल तुमची पोटावरील चरबी, हिवाळ्यात 'या' खास फूड्सचं करा सेवन!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2024 4:58 PM

Weight Loss Vegetable : तुम्हीही पोटावरील चरबी कमी करून स्लीम फीट होण्याचा प्रयत्न करत असाल तर या दिवसात काय खावे हे आम्ही सांगणार आहोत. 

Weight Loss Vegetable : आजकाल चुकीची लाइफस्टाईल, तणाव-चिंता, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे जास्तीत जास्त लोकांचं पोट बाहेर निघतं. म्हणजे पोटावर चरबी जमा होते. एकदा का लठ्ठपणा वाढला तर मग डायबिटीस, हृदयरोग, ब्लड प्रेशरचाही धोका वाढतो. हिवाळ्यात सामान्यपणे वजन कमी करण्यासाठी पोषक वातावरण असतं. अशात तुम्हीही पोटावरील चरबी कमी करून स्लीम फीट होण्याचा प्रयत्न करत असाल तर या दिवसात काय खावे हे आम्ही सांगणार आहोत. 

हिवाळ्यात काही खास पदार्थांचं सेवन करायला हवं. कारण या दिवसात या खास पदार्थांमुळे वजन कमी करण्यास मदत मिळते. सोबतच एनर्जी जास्त वाढते. चला जाणून घेऊन हिवाळ्यात कोणत्या पदार्थांच्या मदतीने तुम्ही चरबी कमी करू शकाल. 

फ्लॉवर

वजन कमी करण्यासाठी फ्लॉवर फायदेशीर ठरते. पोटावरील चरही बर्न करण्यासाठी हिवाळ्यात फ्लॉवरचं सेवन करावं. यात अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट भरपूर असल्याने वजन कमी करण्यास मदत मिळते. त्यासोबतच फ्लॉवरमध्ये भरपूर व्हिटॅमिन्स असतात, ज्याने शरीराचं मेटाबॉलिज्म मजबूत राहतं. मेटाबॉलिज्म मजबूत असेल तर वजन कमी करण्यासही मदत मिळते. त्यामुळे हिवाळ्यात फ्लॉवरची भाजी भरपूर खावी.

मटर 

हिवाळ्यात मटारही भरपूर मिळतात. लोक आवडीने मटारचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवन करतात. मटारमध्ये प्रोटीन्ससोबतच फायबरही भरपूर प्रमाणात असतं. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी मटार सर्वात चांगली भाजी मानली जाते. तुम्ही सकाळच्या नाश्त्यात मटार खाऊ शकता. याने दिवसभरासाठी आवश्यक प्रोटीन आणि कॅल्शिअमची तुमची गरज पूर्ण होते. 

गाजर

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी गाजर खूप फायदेशीर ठरतं. गाजरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं. ज्याने भूक कमी लागते आणि शरीराला आवश्यक पोषणही मिळतं. गाजरातून व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी मिळतं जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतं. पोटाची समस्या आणि अ‍ॅसिडिटीची समस्याही गाजराने दूर होते. लाल गाजर पोटावरील चरबी कमी करण्यासाठी फायदेशीर असतात.

आलं आणि लसूण

पोटावरील चरबी दूर करण्यासाठी आलं आणि लसूणही फायदेशीर ठरतं. आलं आणि लसणात हाय अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात. जे लोक फार जास्त खातात त्यांच्यासाठी हा रामबाण उपाय मानला जातो. त्यामुळे आलं आणि लसणाचा आहारात समावेश करा. आल्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हलही कमी होते. बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी झाल्याने पोटावरील चरबीही वेगाने कमी होते.

टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य