शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

'या' १० आजारांमुळे जगभरात सर्वाधिक मृत्यू, कोरोनापेक्षाही भयंकर, WHO चा धक्कादायक रिपोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2024 16:06 IST

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये धक्कादायक तथ्य समोर आली आहेत.

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने जगभरातील मृत्यूच्या प्रमुख कारणांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये धक्कादायक तथ्य समोर आली आहेत. रिपोर्टनुसार, २०२१ मध्ये जगभरातील मृत्यूंपैकी ५७% मृत्यू हे दहा आजारांमुळे झाले. यातील सर्वात मोठे कारण म्हणजे इस्केमिक हार्ट डिजीज.

जगभरातील एकूण मृत्यूंपैकी १३ टक्के मृत्यू त्यामुळे झाले आहेत. २००० पासून या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये २७ लाखांनी वाढ झाली असून २०२१ मध्ये या आजारामुळे ९१ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. तर कोविडमुळे आठ लाख मृत्यू झाला आहे. सोप्या भाषेत, हार्ट अटॅक किंवा इस्केमिक हार्ट डिजीज कोरोनापेक्षा जास्त लोकांचा बळी घेत आहेत.

10 सर्वात प्राणघातक आजार

इस्केमिक हार्ट डिजीजकोरोना व्हायरसस्ट्रोकक्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिजीजलंग कॅन्सरअल्झायमरमधुमेहकिडनी डिजीजटीबी

इस्केमिक हार्ट डिजीज म्हणजे काय?

इस्केमिक हार्ट डिजीजमध्ये, रक्त प्रवाहाच्या कमतरतेमुळे हृदय कमकुवत होतं. हे सहसा वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा परिणाम आहे. नसांमध्ये प्लाक जमा झाल्यामुळे ब्ल़ड सर्क्युलेशन नीट होत नाही. याचा त्रास झालेल्या व्यक्तीला छातीत दुखण्यापासून ते हार्ट अटॅकपर्यंत लक्षणं दिसू शकतात. त्याच्या उपचारात औषधे, अँजिओप्लास्टी, सर्जरी आणि जीवनशैलीत आवश्यक बदल यांचा समावेश होतो.

हृदय मजबूत ठेवण्याचा मार्ग

हृदय मजबूत होण्यासाठी आहारासोबतच व्यायामही खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला कधीही हृदयासंबंधित आजारांना बळी पडायचं नसेल तर दररोज १० ते १५ मिनिटं फिजिकल एक्टिव्हिटी करा.

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealth Tipsहेल्थ टिप्सcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यHeart Diseaseहृदयरोग