शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

कर्जमाफीचे ११२ कोटी खात्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2018 11:59 PM

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत रात्रंदिवस एक करीत शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून अर्ज भरले होते. त्याला आता एश आले असून ४३ हजार ५१२ शेतकºयांच्या खात्यावर ११२ कोटी ८३ लाख ५६ हजार ५८४. ५३ एवढी रक्कम जमा केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ अंतर्गत रात्रंदिवस एक करीत शेतकऱ्यांनी रांगेत उभे राहून अर्ज भरले होते. त्याला आता एश आले असून ४३ हजार ५१२ शेतकºयांच्या खात्यावर ११२ कोटी ८३ लाख ५६ हजार ५८४. ५३ एवढी रक्कम जमा केली आहे.जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ३८५ शेतकºयांनी कर्ज माफीसाठी अर्ज भरले होते. कर्जमाफीची रक्कम तीन बँकाच्या खात्यावर शेतकºयांची रक्कम वर्ग केली आहे. यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेत २१ हजार ४० पैकी १९ हजार ७२० शेतकºयांच्या खात्यावर २४ कोटी ६३ लाख ७ हजार ८१४. ३० एवढी रक्कम वर्ग केली आहे. तर राष्टÑीयकृत बँकेच्या १४ हजार ९८ पैकी १० हजार ५३४ शेतकºयांच्या खात्यावर ५६ कोटी ४० लाख १हजार ७३२. ३४ एवढी रक्कम, तर ग्रामीण बँकेच्या ८ हजार ३७४ पैकी ६ हजार २३३ शेतकºयांच्या खात्यावर ३१ कोटी ८० लाख ५६ हजार ३७. ८९ एवढी रक्कम वर्ग केली आहे. असे एकूण ४३ हजार ५१२ पैकी ३६ हजार ४८७ शेतकºयांच्या खात्यावर ११२ कोटी ८३ लाख ६५ हजार ५८४. ५३ एवढी रक्कम वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मिळाली आहे. तर ७ हजार २५ शेतकºयांचे ४७ कोटी ३१ हजार ७६ हजार ७४७. ४६ एवढी रक्कम शिल्लक आहे.कर्जमाफी योजनेंतर्गत कर्ज माफीसाठी अर्ज केलेल्या शेतकºयांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यासाठी ३१ मार्च अखेर पर्यंत संबंधित बँकांना प्राप्त झालेली रक्कम वर्ग करण्यात आलेली आहे. तर दीड लाखाच्या वर कर्ज असणाºया शेतकºयांच्या खात्यावर रक्कम अजून वर्ग करण्यात आलेली नाही. यायोजनेंतर्गत केवळ दीड लाखापर्यंतचेच कर्ज माफ होणार असल्याने दीड लाखांच्यावर असलेली रक्कम संंबंधित कर्जदारांने भरल्याशिवाय त्याला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे उर्वरित कर्ज भरण्याचे आवाहन केले आहे.जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्ज माफीचे अर्ज करण्यापासून वंचित असलेल्या शेतकºयांसाठी १ ते १४ एप्रिल पर्यंत वाढीव मुदत देण्यात आलेली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीBanking Sectorबँकिंग क्षेत्र