शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
2
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
3
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
4
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
5
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
6
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
7
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."
8
मुख्यमंत्र्यांच्या विरोधात निवडणूक लढविली, तोच उमेदवार शिंदे गटात जाणार; लता शिंदेंच्या उपस्थितीत घोषणा
9
भारतात ईव्हीएम हवे की, बंद व्हावे? बघा सर्व्हे काय सांगतो?
10
"घरी ऐश्वर्या आराध्याची काळजी घेते म्हणूनच मी...", अभिषेक बच्चनचं वक्तव्य चर्चेत, म्हणाला- "पुरुषांमधला दोष हाच की..."
11
IND vs AUS: पर्थवर इतिहास रचण्यात टीम इंडिया 'यशस्वी'! ऑस्ट्रेलियाच्या बालेकिल्ल्यात 'विराट' विजय
12
आपल्यावर गुरुकृपा आहे किंवा होणार आहे हे कसे ओळखायचे? जाणून घ्या पूर्वसंकेत!
13
८०० जणांविरोधात एआयआर, ड्रोन फुटेजमधून घेतले फोटो, संभलमधील दंगेखोरांवर मोठ्या कारवाईची तयारी
14
Utpanna Ekadashi 2024: निर्मळ मनाने विष्णुभक्ती केली असता त्याचे अनपेक्षित फळ मिळते; कसे ते पहा!
15
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे मुख्यमंत्री?; आजच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
16
'जानी दुश्मन'चा खेळ खल्लास! बुमराह-विराट यांच्यात दिसला 'मिले सुर मेरा तुम्हारा सीन' (VIDEO)
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
18
उत्पत्ति एकादशी: ६ राशींना उन्नती, यश-प्रगतीची संधी; श्रीविष्णूंची कृपादृष्टी, लाभच लाभ!
19
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
20
"...तर याचा करेक्ट कार्यक्रम वाजला असता"; रोहित पवारांच्या 'त्या' विधानावर अमोल मिटकरी भडकले

१.४१ लाखांचा गुटखा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2018 12:47 AM

येथे पावरलूम भागात पोलिसांच्या छाप्यात १ लाख ४१ हजाराचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा तस्करांच्या कारवाया वाढल्या असताना पोलिसांची ही या कारवाई तस्करांना इशारा समजली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : येथे पावरलूम भागात पोलिसांच्या छाप्यात १ लाख ४१ हजाराचा प्रतिबंधीत गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा तस्करांच्या कारवाया वाढल्या असताना पोलिसांची ही या कारवाई तस्करांना इशारा समजली जात आहे.वसमत शहर तालुक्यात गुटखा तस्करी प्रचंड वाढली आहे. अर्धापूर मार्गे वसमतमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा येत आहे. वाहनांनी येणारा हा गुटखा जिंतूर टी पॉर्इंटवर चौवीस तास पोलिस तपासणीकरिता तैनात असतानाही कधी सापडत नाही. वसमत शहराच्या विविध भागात खुलेआम गुटखा साठा व विक्री होतो. मात्र संबंधीत बिट जमादारांनाही तो दिसत नाही. अन्न व भेसळ विभागाने तर वसमतमध्ये गुटखा विक्रीकडे न पाहण्याचा निर्णय घेतल्यासारखे वातावरण आहे. त्यातून गुटखा प्रचंड प्रमाणात दाखल होत आहे. २ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी वसमत शहर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने छापा मारला. पावरलूम भागातील एका दुकानात साठा जप्त केला १ लाख ४१ हजाराच्या गुटख्यासह एक जणास ताब्यात घेण्यात आले आहे. गुटखा विक्रीमध्ये काही राजकीय लेबल असलेल्यांचा शिरकाव झाल्याचीही जोरात चर्चा रंगत आहे.