शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

डिकीतून ३० हजार रुपये लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 12:43 AM

केतून पैसे काढून दुचाकीच्या डिकीत ठेवून दुकानाकडे जाताना चोरट्यांनी ३० हजार रुपये लांबविले. ही घटना वसमत येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : बँकेतून पैसे काढून दुचाकीच्या डिकीत ठेवून दुकानाकडे जाताना चोरट्यांनी ३० हजार रुपये लांबविले. ही घटना वसमत येथे शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. वसमत येथील चेतन सारडा यांच्या दुचाकीच्या डिकीमध्ये ३० हजार रूपये होते. वसमत शहरातील युनियन बँक परिसरात पाळत ठेवून असलेल्या चोरट्यांनी सारडा यांच्या दुचाकीच्या डिकीतील नजर चुकवून तीस हजार रुपये लंपास केले. याप्रकरणी सारडा यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला. तपास जमादार चव्हाण करत आहेत. जिल्ह्यात दिवसेंदिवस बँक परिसरात पाळत ठेऊन रोकड लंपास केल्याच्या घटनेत वाढ होत आहे.गुंडा येथे अल्पवयीन मुलीचा नियभंगहट्टा : वसमत तालुक्यातील गुंडा येथे १७ आॅगस्ट रोजी अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली. याप्रकरणी आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वसमत तालुक्यातील गुंडा येथे अल्पवयीन मुलगी आरोपीच्या घरी स्वयंपाक करीत होती. स्वयंपाक आटोपून मुलगी घराकडे जात असताना आरोपीने सदर मुलीचा विनयभंग केला.याप्रकरणी आरोपी उत्तम संतराम थोरात (रा.गुंडा) याच्याविरूद्ध हट्टा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा