लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : अवैध वाहतूक व वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी २९ सप्टेंबर रोजी कारवाई केली. जिल्हाभरातील विविध पोलीस ठाणे हद्दीत तसेच सार्वजनिक ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-यांविरूद्ध कारवाई करण्यात आली. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया ४७ वाहन चालकांकडून पोलिसांनी ९ हजार ४०० रूपये दंड वसूल केला. सार्वजनिक ठिकाणी रस्त्यामधोमध वाहन उभे करणाºया, वर्दळीच्या रस्त्यावरून वाहने सुसाट पळविणाºयांविरूद्ध पोलीस प्रशासनाकडून दरदिवशी मोहीम राबविण्यात येते. जिल्ह्यात विविध सार्वजनिक ठिकाणी व वर्दळीतून वाहने सुसाट पळविणाºया चालकांवर पोलीस प्रशासनाकडून कारवाई केली जाते.
४७ वाहनचालकांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 12:19 AM