शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
2
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
3
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
4
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
5
"काम करणारा भाऊ पाहिजे की, ### बनवणारी...", स्नेहल जगतापांबद्दल गोगावलेंचं वादग्रस्त विधान
6
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
7
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
8
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
9
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
10
हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशाने शरद पवार गटात नाराजी? इंदापूरच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार बदलण्याची केली मागणी
11
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
12
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
13
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
14
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
15
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी
16
पीएम सूर्य घर योजनेंतर्गत सोलर पॅनेल बसवायचंय? 'या' नंबरवर मिळेल सर्व माहिती
17
काँग्रेसच्या 'पंजा'ला बांधलेला वाघ अन् शिंदेंनी सोडला बाण; 'दसरा मेळावा' टीझरमध्ये ठाकरे निशाण्यावर
18
"संजय राऊत, आता शिंग फुटली तर..."; राज ठाकरेंच्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना इशारा
19
Nobel Peace Prize 2024: अण्वस्त्रांविरोधात काम करणाऱ्या संस्थेचा नोबेल शांतता पारितोषिकाने सन्मान
20
Manu Bhaker चा फॅशन वीकमध्ये जलवा; ऑलिम्पिक मेडलिस्ट खेळाडूचा नवा अवतार

पिंपराळा गावातील मुक्कामी बस अज्ञातांनी पेटवली; बसचा उरला केवळ सांगाडा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 4:45 PM

हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील पिंपराळा येथील घटना

वसमत (जि. हिंगोली): तालुक्यातील पिंपराळा येथे रविवार मुक्कामी बस मध्यरात्री अज्ञातांनी पेटवून दिली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत बस जळून खाक झाली. आगीमध्ये बसचे टॉप, आसने, वायरिंग जळून मोठे नुकसान झाले असून केवळ सांगाडा उरला आहे.

वसमत तालुक्यातील पिंपराळा येथे रविवारी मध्यरात्री वसमत आगाराची बस नेहमी प्रमाणे मुक्कामी मुकामी आली होती. एसटी बस गावातील मंदीरा जवळ उभी करण्यात आली होती. चालक व वाहक मंदिराच्या बाजुला आसलेल्या खोलीत नेहमी प्रमाणे झोपले होते‌. मध्यरात्री अज्ञातांनी एसटी बस पेटवून दिली.  बसला आग लागल्याचे ग्रामस्थांना कळताच ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. लागलेल्या आगीत बसच्या आतिल वरचे भाग,आसने व वायरिंग पूर्णतः जळून मोठे नुकसान झाले.

घटनेची माहिती कुरुंदा पोलिसांना कळताच सपोनि रामदास निरदोडे, जमादार भगीरथ सवंडकर यांच्या सह आदिनी भेट देऊन पंचनामा केला‌. यावेळी चालक रविंद्र दळवी,वाहक माधव देशमुख,सरपंच रामराव कदम यांच्या सह ग्रामस्थांची उपस्थिती होती.याप्रकरणी  कुरुंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली