शहरं
Join us  
Trending Stories
1
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
2
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
3
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
5
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
6
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
8
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
9
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
10
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
11
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
12
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
13
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
14
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
15
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
16
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
18
RSA vs IND : दक्षिण आफ्रिकेनं टॉस जिंकला, टीम इंडिया सेट करणार टार्गेट!
19
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
20
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल

पोलिसांच्या आश्वासनानंतर शव घेतले ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 08, 2018 11:18 PM

शॉक लागून मयत झालेले माधव चांदणे यांचे प्रेत नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे ८ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शॉक लागून मयत झालेले माधव चांदणे यांचे प्रेत नातेवाईकांनी ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे ८ जुलै रोजी जिल्हा रूग्णालयात काहीवेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संबधितांवर गुन्हा दाखल करा नंतरच प्रेत ताब्यात घेऊ असा पावित्रा नातेवाईकांनी घेतला होता.हिंगोली शहरातील नाईकनगर भागात विद्युत जोडणीचे काम करताना माधव विठ्ठल चांदणे यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना ७ जुलै रोजी घडली होती. मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. परंतु संबधितांवर जोपर्यंत गुन्हा दाखल होणार नाही तो पर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही. असे नातेवाईकांनी सांगितले. यावेळी काहीवेळ तणाव निर्माण झाला होता. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करू, तसेच याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची पोलिसांत नोंद झाली आहे. घटनेची सखोल चौकशी करून तपासात जे काही निष्पन्न होईल त्या दिशेने शोध घेऊन दोषींवर गुन्हा दाखल केला जाईल असे सपोनि गजानन कल्याणकर यांनी नातेवाईकांना आश्वासन दिले. त्यानंतर नातेवाईकांनी चांदणे हे यांचे प्रेत ताब्यात घेतले.चांदणे यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळीही बघ्यांची गर्दी जमली होती. पोलिसांनी तसेच नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेत मृतदेह खांबावरून खाली उतरविला होता.

टॅग्स :PoliceपोलिसCrimeगुन्हा