शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
5
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
6
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
7
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
8
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
9
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
10
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
11
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
12
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
13
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
14
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
15
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
16
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
18
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
19
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
20
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे

सेनगाव नगराध्यक्षपदी बहिरे तर उपनगराध्यक्षपदी महाजन यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 6:32 PM

नगरपचांयतचा नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी चे संदीप बहिरे तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचा कुसूम महाजन यांची आज  बिनविरोध निवड झाली.

सेनगाव ( हिंगोली ) : येथील नगरपचांयतचा नगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी चे संदीप बहिरे तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचा कुसूम महाजन यांची आज  बिनविरोध निवड झाली.

नगरपचांयत मध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कालावधी संपल्याने नव्याने नगराध्यक्ष ,उपनगराध्यक्ष निवडी करीता मगळवारी विशेष सभा घेण्यात आली.अनुसूचित जाती साठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदा साठी राष्ट्रवादी चे नगरसेवक संदीप बहिरे यांचा तर उपनगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेचा कुसूम महाजन यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र आल्याने हि निवड बिनविरोध जाहीर करण्यात आली.विशेष सभेला एकुण १७ पैकी १६ नगरसेवक उपस्थित होते.

या निवडी करीता पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची उपस्थिती होती.निवडी बद्दल  नगराध्यक्ष बहिरे, उपनगराध्यक्ष महाजन यांचा सत्कार करण्यात आला.या जिल्हा परिषद चे उपाध्यक्ष अनिल पंतगे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख संदेश देशमुख, राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष रवींद्र गडदे,शिवसेना तालुका प्रमुख संतोष देवकर, माजी सभापती शंकरराव बोरुडे,माजी नगराध्यक्ष अभिजीत देशमुख, माजी सभापती आप्पासाहेब देशमुख, नगरसेवक कैलास देशमुख, उमेश देशमुख, विलास खाडे,माजी जि.प.सदस्य व्ही.टि.देशमुख,डॉ. साहेबराव तिडके, विष्णू खंदारे, सतिश खाडे,दिपक फटागळे,सुरेश शेळके, दत्ता देशमुख, भारत लोखंडे,बाळु उफाड, निखिल देशमुख, अजय विटकरे, संतोष खाडे ,शिवाजी देशमुख आदी उपस्थित होते.

टॅग्स :ElectionनिवडणूकHingoliहिंगोली