शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
3
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
4
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
5
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
6
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
7
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
8
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
9
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
10
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
11
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
12
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
13
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
14
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
15
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
16
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
17
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
18
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
19
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
20
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज

‘व्याज सवलत’ला बँका उदासीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 12:24 AM

डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत यंदा पात्र शेतकºयांचे प्रस्तावच बँकांनी सादर केले नसल्याने मार्च एण्डपर्यंत हे प्रस्ताव न आल्यास नियमित परतफेड करणाºया शेतकºयांना फटका बसण्याची शक्यता आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेत यंदा पात्र शेतकºयांचे प्रस्तावच बँकांनी सादर केले नसल्याने मार्च एण्डपर्यंत हे प्रस्ताव न आल्यास नियमित परतफेड करणा-या शेतक-यांना फटका बसण्याची शक्यता आहे.नियमित कर्ज भरणाºया शेतकºयांना पीककर्जात दोन टक्क्यांची व्याजाची सवलत दिली जाते. या योजनेत अनेक शेतकरी सहभागी होतात. विशेष म्हणजे थकबाकीदारांप्रमाणेच वेळेत कर्ज फेडणारीही अनेक शेतकरी आहेत. मात्र या योजनेतील पात्र शेतकºयांच्या याद्या विविध बँकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे सादर केल्या असता अशा प्रस्तावांत अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. या योजनेसाठी जिल्हा नियोजन समितीतून एक कोटी रुपयांची तरतूद मिळाली आहे. तर अतिरिक्त एक कोटी रुपयांची मागणी उपनिबंधक कार्यालयाने करून ठेवली आहे. परंतु परिपूर्ण प्रस्तावच दाखल झालेले नाहीत. १५ मार्चपर्यंत दुरुस्तीसह प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना सर्व बँकांना दिल्या आहेत. यात बँका कितपत रस दाखवितात, हा प्रश्नच आहे. हा प्रस्ताव न आल्यास शेतकरी सवलतीपासून वंचित राहू शकतात.१५ मार्चसाठी तीनच दिवस शिल्लक आहेत. या काळापर्यंत बँकांनी सदर त्रुटी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.