शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
2
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
4
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
5
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
6
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
7
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
8
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
9
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
10
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
11
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
12
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
13
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
14
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
15
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
16
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
17
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
18
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
19
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
20
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा

मराठा आरक्षणासाठी खासदार सातव यांच्या घरासमोर भजन आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 6:40 PM

कळमनुरी येथे खा. राजीव सातव यांच्या घरासमोर मराठा शिवसैनिक सेनेने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भजन आंदोलन केले.

हिंगोली : कळमनुरी येथे खा. राजीव सातव यांच्या घरासमोर मराठा शिवसैनिक सेनेने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी भजन आंदोलन केले. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मोर्चे आंदोलने सुरूच राहतील असे आंदोलकांनी यावेळी जाहीर केले. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी जेव्हा मोर्चा आंदोलने सुरू होतात तेव्हाच खासदार-आमदार यांना जाग येते. त्यांनी कायम या मुद्द्यावर आवाज उठवावा अशी मागणी करत आंदोलकांनी तब्बल दीड तास भजन आंदोलन केले. आमदार खासदार यांनी आरक्षणाच्या आंदोलनात सातत्य ठेवावे यासाठी आम्ही भजन आंदोलन केले असे मराठा शिवसैनिक सेनेचे  विनायक भिसे यांनी यावेळी सांगितले. 

मुंडण करून केला निषेधमराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली शहरातील गांधीचौक येथे मागील पाच दिवसांपासून ठिय्या आंदोलन सुरू आहे. आज येथे आंदोलकांनी मुंडन करून मुख्यमंत्र्यांचा निषेध केला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणState Governmentराज्य सरकारagitationआंदोलन