शहरं
Join us  
Trending Stories
1
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
2
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
3
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
4
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
5
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
6
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
7
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
8
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
9
TATA IPL Auction 2025 Live: डेव्हिड वॉर्नर पुन्हा अनसोल्ड; हैदराबादला २०१६ मध्ये बनवलं होतं चॅम्पियन
10
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
11
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
12
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
13
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
14
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
15
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
16
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
17
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
18
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
19
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम

२३ वर्षांनंतर भेटले वर्गमित्र जुन्या आठवणींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 12:36 AM

शहरातील खाकीबाबा मेमोरिअल इंग्लिश स्कुलमध्ये दोन दिवशीय भरविण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात १९९५ च्या दहावी उतिर्ण बॅचमधील २३ वर्षांनंतर वर्गमित्रांच्या भेटी-गाठी झाल्या. यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील खाकीबाबा मेमोरिअल इंग्लिश स्कुलमध्ये दोन दिवशीय भरविण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात १९९५ च्या दहावी उतिर्ण बॅचमधील २३ वर्षांनंतर वर्गमित्रांच्या भेटी-गाठी झाल्या. यावेळी अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला.खाकीबाबा इंग्लिश स्कुलमध्ये दोन दिवशीय भरविण्यात आलेल्या स्नेहसंमेलनात शिक्षक-शिक्षकेत्तर व कर्मचाऱ्यांनाही आमंत्रित करण्यात आले होते. १९९५ मध्ये दहावी उतिर्ण बॅचमधील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कुटुंबियासह कार्यक्रमात हजेरी लावली. अनेक वर्षानंतर भेटी-गाठी झाल्याने अनेकांनी शाळेतील जुन्या आठवणी सांगितल्या. जुन्या आठवणींना उजाळा देत शाळकरी मित्रांनी, शिक्षक व कर्मचाºयांनी मार्गदर्शन केले. वर्ग मित्रांच्या भेटी जुळवून देण्यासाठी डॉ. नितीन अग्रवाल, अ‍ॅड. अजय देशमुख, डॉ. संतोष परेदशी, डॉ. गोपाल कदम, विजय सराफ, नितीन घुगे यांच्यासह वर्गमित्रांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :HingoliहिंगोलीSchoolशाळा