शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्जत जामखेडमध्ये अजूनही मतमोजणी सुरु; एका ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड, चिठ्ठ्यांची मोजणी सुरु
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : आर आर आबांच्या रोहितने मैदान मारलं; सर्वात कमी वयाचा आमदार ठरणार
3
विकास, सुशासन, जय महाराष्ट्र...! राज्यातील महायुतीच्या विजयावर काय म्हणाले PM मोदी? हेमंत यांचंही केलं अभिनंदन
4
महाराष्ट्रात मोठा विजय मिळवणाऱ्या भाजपाचा झारखंडमध्ये दारुण पराभव, 'इंडिया'चा निर्विवाद विजय
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विजयाचा 'गोडवा' अन् फडणवीसांचे 'जिलेबी सेलिब्रेशन'; भाजपा कार्यकर्त्यांचा तुफान जल्लोष
6
"अनपेक्षित आणि अनाकलनीय निकाल’’, दारुण पराभवानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
7
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: सब से बडे खिलाडी! सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील १० ‘महारथी’
8
Maharashtra Assembly Election Result 2024: भाजप आणि महायुतीला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर, अशोक चव्हाणांचा विरोधकांना टोला
9
महायुतीच्या विजयामुळे गौतम अदानींना अच्छे दिन? धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा मार्ग मोकळा...
10
Maharashtra Election Results: देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री झालेलं बघायचं का? दिवीजा फडणवीस म्हणाली...
11
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते का? अमृता फडणवीस म्हणाल्या...
12
काँग्रेसला मोठा धक्का, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव, कराड दक्षिणेत अतुलपर्व!
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : भाजपचा एक डाव अन् दोन राज्यांत काँग्रेसचा 'सुपडा साफ'! गेम चेंजर ठरला हा प्लॅन 
14
उत्तर प्रदेशमध्ये योगींचा जलवा, पोटनिवडणुकीत भाजपाचा दणदणीत विजय, सपाला धक्का 
15
शिंदेंचा शिलेदार ठरला संगमनेरमध्ये जायंट किलर; थोरातांना पराभूत करणारे अमोल खताळ कोण आहेत?
16
Satara Vidhan Sabha Election Result 2024 Live: 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले यांना एकूण किती मते मिळाली? पाहा आकडेवारी
17
"महाविकास आघाडीपेक्षा जास्त जागा एकनाथ शिंदेंना मिळाल्या"; योगी आदित्यनाथांनी उडवली खिल्ली
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा सुपडासाफ; सांगलीने लाज राखली
19
सासरे आणि जावई एकत्र दिसणार विधानसभेत! एक अजितदादांचा तर दुसरा भाजपचा शिलेदार
20
Jalgaon City Vidhan Sabha Election Result 2024 Live : जळगाव शहर मतदारसंघात सुरेश भोळे यांची विजयी हॅट्रीक; शहरात समर्थकांचा जल्लोष!

कृषी कार्यालयात बोकड, कोंबड्या, दारू अन् चकना; स्वाभिमानीचे अनोखे आंदोलन गाजले...

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: September 27, 2023 3:44 PM

पार्टी घ्या, पण बोगस जैविक किटकनाशक कंपन्यांवर कारवाई करा

हिंगोली : कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनो पार्टी घ्या पण बोगस जैविक किटकनाशक विक्री करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करा, अशी मागणी करीत स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात २७ सप्टेंबर रोजी अनोखे आंदोलन केले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना पार्टी देण्यासाठी  कोंबडी, बकरा, दारू ,सिगारेट सह चकणाही आणला होता. 

जिल्ह्यात बोगस जैविक किटकनाशक व खते विक्री केली जात असल्याचा आरोप करीत या प्रकरणी कंपन्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर पदाधिकाऱ्यांनी नोटा उधळून या कार्यालयात आंदोलनही केले होते. त्यावेळी संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्याचे आश्‍वासन अधिकाऱ्याने दिले होते.मात्र त्यानंतरही कारवाई होत नसल्याने बुधवारी आंदोलन करण्यात आले.

स्वाभिमानीचे  युवा जिल्हाध्यक्ष नामदेव पतंगे, गजानन कावरखे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी दुपारी कृषी अधीक्षक कार्यालय गाठले. यावेळी त्यांनी सोबत कोंबडी, बकरा, दारु बॉटल, सिगारेट पाकीट, चकणाही आणला होता. अधिकाऱ्यांनो पार्टी घ्या पण कंपन्यांवर कारवाई करा अशी घोषणाबाजी करीत अधिकाऱ्याचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनामुळे कृषी कार्यालयात चांगलीच खळबळ उडाली होती.

टॅग्स :HingoliहिंगोलीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी