शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

सुकळी गावात स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:40 AM

वसमत तालुक्यातील सुकळी येथे महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत गावातील महिला गटांना संघटीत करुन छत्रपती शिवाजी महाराज महिला महामंडळाची स्थापना केली.

लोकमत न्यूज नेटवर्ककुरुंदा : वसमत तालुक्यातील सुकळी येथे महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत गावातील महिला गटांना संघटीत करुन छत्रपती शिवाजी महाराज महिला महामंडळाची स्थापना केली. या महासंघाच्या वतीने संपूर्ण गावात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छता केली.सुकळी येथे सोमवारी महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातंर्गत वर्धिनी अल्फा नगराळे, स्वाती मस्के, माधुरी कांबळे, सरपंच शेषीकला बारकर, पो. पाटील अनील इंगोले, तंटामुक्त अध्यक्ष साहेबराव अंभोरे, अंगणवाडी सेविका अनिता नरवाडे, त्रिशलाबाई नरवाडे यांच्या उपस्थितीत सर्व महिला गटांना संघटत करुन छत्रपती शिवाजी महाराज महिला ग्रामसंघाची स्थापना केली. या मोहीमेअंतर्गत दससुत्री कार्यक्रमा विषयी माहिती देण्यात आली. महाराष्टÑ राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. या उपकमाच्या माध्यमातून गावातील साडेतीनशे महिलांनी सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केला. गावात स्वच्छता मोहीम यशस्वी राबवली. हा उपक्रम राबवीण्याकरीता गावातील अंगणवाडीसेविका, आशा, महिला बचतगट यांच्यासह ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानHingoliहिंगोली