शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हाणामारी प्रकरणी आठ जणांविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:26 AM

कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एका बारकडे जाणाऱ्या रस्त्यावर हदगाव तालुक्यातील दोन गटांत झालेल्या हाणामारीतील घटनेप्रकरणी आठ जणांविरुद्ध पोलिसांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवारंगा फाटा : कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथे एका बारकडे जाणाऱ्या रस्त्यावर हदगाव तालुक्यातील दोन गटांत झालेल्या हाणामारीतील घटनेप्रकरणी आठ जणांविरुद्ध पोलिसांनी आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.राष्ट्रीय महामार्गलगत असलेल्या लकी बारकडे जाणाºया रस्त्यावर हदगाव तालुक्यातील दोन टोळक्यांमध्ये २२ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास मार्केट कमेटीच्या वादावरून जोरदार हाणामारी सुरू झाली होती. वारंगा येथील पोलिसांनी मध्यस्थी करत हाणामारी थांबवली. पोलिसांच्या मध्यस्थीमुळे पुढील अनर्थ टळला. हाणामारी चालू असताना पोलिस आल्याचे समजताच काहीजण घटनास्थळावरून पसार झाले. नागेश मल्लिकार्जुन टाके (रा.सावरगाव हल्ली मुक्काम मनाठा), हर्षवर्धन मधुकर वाठोरे (रा.मनाठा, विकास दत्तराव सूर्यवंशी), रवी रामेशराव वाठोरे, वैभव सूर्यवंशी, अविनाश उर्फ बबलू बालाजी बोईनवाड, सतीश धांडे, सागर बल्लाळ (सर्व रा.मनाठा) यांच्याविरुद्ध पोना शेख गौसोद्दीन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात सार्वजनिक ठिकाणी वाद घालून हाणामारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.११ ठिकाणी छापेहिंगोली : पोलीस विभागातर्फे जिल्ह्यात ११ ठिकाणी छापे मारून अवैध दारूसाठा जप्त केला आहे.हिंगोली शहर, कळमनुरी, वसमत ग्रामीण, कुरूंदा व हिंगोली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पोलिसांनी ११ ठिकाणी कारवाई करून १२ हजार ४०२ रूपयांचा अवैध दारूसाठा जप्त केला. कारवाई दरम्यान पोलिसांनी दारूसाठा जप्त करून संबंधित ठाण्यात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी