शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

अ‍ॅपे- आॅटोच्या धडकेत निवृत्त तलाठ्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 12:28 AM

फिल्टर वॉटरच्या कॅनची वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपेआॅटोची मोटारसायकलला धडक बसल्याने आ.तान्हाजी मुटकुळे यांचे बंधू सेवानिवृत्त तलाठी दत्तराव मुटकुळे यांचे गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : फिल्टर वॉटरच्या कॅनची वाहतूक करणाऱ्या अ‍ॅपेआॅटोची मोटारसायकलला धडक बसल्याने आ.तान्हाजी मुटकुळे यांचे बंधू सेवानिवृत्त तलाठी दत्तराव मुटकुळे यांचे गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास निधन झाले.हिंगोलीतील गणेशवाडी भागातून एका कार्यक्रमाला हजेरी लावून दत्तराव मुटकुळे ( वय ६२) हे मारोती जाधव यांच्यासमवेत मोटारसायकलने गावाकडे जात होते. हिंगोली-अकोला रोडवर तिरुपतीनगरनजीक त्यांच्या मोटारसायकलला समोरून येणाºया आॅटोने धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले होते. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र मुटकुळे यांचा मृत्यू झाला. तर जाधव यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची वार्ता पसरल्यानंतर शासकीय रुग्णालयात एकच गर्दी जमली होती. भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांसह इतर पक्षीयांनीही येथे भेट दिली.१२ रोजी सकाळी ९ वा. आडगाव येथे दत्तराव मुटकुळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

टॅग्स :PoliceपोलिसAccidentअपघात