शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

आरोग्य सेवकांना मानधन देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 12:25 AM

जिल्ह्यात सध्या गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र या मोहिमेत कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना मानधन दिले जात नसल्याने महाराष्टÑ राज्य जि. प. आरोग्य सेवा संघटनेच्या वतीने मानधन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात सध्या गोवर-रूबेला लसीकरण मोहीम राबविली जात आहे. मात्र या मोहिमेत कर्तव्य बजावणाऱ्या आरोग्य सेवकांना मानधन दिले जात नसल्याने महाराष्टÑ राज्य जि. प. आरोग्य सेवा संघटनेच्या वतीने मानधन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले.गोवर रूबेला लसीकरण मोहीमेत आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांच्यासोबत आरोग्य सेवकही कर्तव्य बजावत आहेत. परंतु आरोग्य सेवक सदर मोहिमेतील महत्त्वाचा घटक असून त्यांना योगदान देऊनही मानधन दिले जात नाही. त्यामुळे गोवर-रूबेला मोहिमेत योगदान देणाºया आरोग्य सेवकांनाही मानधन देण्यात यावे, या मागणीचे निवेदन महाराष्टÑ राज्य जि. प. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकारी, एसएमओ, डब्ल्यूएचओ विभाग औरंगाबाद आदींना निवेदन दिले. दुजाभाव न करता मानधन देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. आरोग्याधिकाºयांना निवेदन देताना बबन कुटे, हरिचंद्र गोलाईतकर, नंदकिशोर कोकाटे, राजरत्न पुंडगे, नाना पारटकर, मंगेश चव्हाण, इंगळे आदी हजर होते.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealthआरोग्य