शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
3
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
4
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
5
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
6
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
7
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
8
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
9
भारतात रिअल इस्टेटमधील सर्वाधिक श्रीमंत उद्योजकांकडे किती संपत्ती?
10
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
11
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
12
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या
13
HDFC Life Insurance Data Leak : 'या' दिग्गज लाइफ इन्शुरन्स कंपनीचा डेटा लीक; तुम्ही तर नाही आहात ना पॉलिसी होल्डर?
14
रॅपर बादशाहच्या चंदीगढमधील नाईटक्लबमध्ये धमाका, मध्यरात्री दोन अज्ञातांनी घडवून आणला स्फोट
15
Utpanna Ekadashi 2024: उत्पत्ती एकादशीनिमित्त पापमुक्तीसाठी विष्णूपूजेत 'ही' फुले अवश्य अर्पण करा!
16
ए.आर.रहमानसोबत अफेअरच्या चर्चांवर मोहिनी डेने सोडलं मौन; म्हणाली- "मी त्यांना कायम..."
17
कामाची बातमी! पत्नीसह ज्वाइंट होम लोन घ्या, कमी व्याज, अधिक रक्कम; अनेक फायदे मिळतील
18
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
19
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
20
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 

कळमनुरी येथे आमदाराच्या कार्यालयाची तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 11:40 PM

हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर असलेल्या आ.डॉ. संतोष टारफे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड ४ ते ५ जणांनी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजता केल्याची घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : हिंगोली-नांदेड या मुख्य रस्त्यावर असलेल्या आ.डॉ. संतोष टारफे यांच्या संपर्क कार्यालयाची तोडफोड ४ ते ५ जणांनी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ४.४५ वाजता केल्याची घटना घडली.गणेश पांडुरंग गिरी यांच्या फिर्यादीवरून बालाजी वानखेडे (पूर ता.औंढा) व इतर ४ जणाविरूद्ध कलम १४३, १४७, ४५२, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीतांनी गैरकायद्याची मंडळी जमवून हातात लाकडे, दंडुके घेवून अनाधिकृत रित्या आमदार संपर्क कार्यालयात घुसून फिर्यादीस धक्काबुक्की व शिवीगाळ केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली.संपर्क कार्यालयाची तोडफोड करून ८० हजार रुपयांचे नुकसान केले. घटनेचा पुढील तपास फौजदार एस.एस.घेवारे हे करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सिद्धेश्वर भोरे यांनी पोलीस ठाण्यात येवून घटनेची माहिती घेतली.