लोकमत न्यूज नेटवर्कहट्टा : वसमत तालुक्यातील हट्टा येथे ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयावर आडगाव रंजे शेतकºयांचे उपोषण तर बोरी सावंत व करंजाळा येथील शेतकºयांनी हट्टा ते ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयाला निवेदन दिले. आडगाव रंजे येथील शेतकºयांचे विविध समस्या समस्या सोडविण्याचे आश्वासन उपकार्यकारी अभियंता कादरी व सहाय्यक अभियंता जाधव यांच्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. तसेच करंजाळा फिटर अतिरिक्त दाब कमी करणे बाबत सावंत बोरी व करंजळा येथील शेतकºयांनी सहाय्यक अभियंता जाधव यांच्याकडे निवेदन दिले उपोषण करते व सावंत बोरी येथील शेतकºयांनी निवेदन देण्यात आलेले एकाच वेळी या तिन्ही गावचे शेतकरी हट्टा 33 केव्ही उपकेंद्र येथे आले असता सर्वांचे लक्ष हट्टा ३३ केव्ही उपकेंद्र कार्यालयाकडे होते.
वीज केंद्रावर शेतकऱ्यांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:23 AM