शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

‘हिंगोलीत महिला रुग्णालय उभारा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:58 AM

ग्रामीण भागातील अपुऱ्या सोयी-सुविधा लक्षात घेता महिलांसाठी एका स्वतंत्र रुग्णालयाची हिंगोलीत गरज आहे. त्याची उभारणी करण्याची मागणी पालकमंत्र्यांमार्फत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजप नेते रामरतन शिंदे यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ग्रामीण भागातील अपुऱ्या सोयी-सुविधा लक्षात घेता महिलांसाठी एका स्वतंत्र रुग्णालयाची हिंगोलीत गरज आहे. त्याची उभारणी करण्याची मागणी पालकमंत्र्यांमार्फत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे भाजप नेते रामरतन शिंदे यांनी सांगितले.हिंगोली शहरात महिला रुग्णालय उभारण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत आहे. त्यासाठी जुन्या रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालयातही जागा उपलब्ध आहे. केवळ हा प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे आहे. हिंगोली जिल्ह्यात आधीच वसमत येथे महिला रुग्णालय स्थापन झालेले आहे. नुकत्याच झालेल्या डीपीसीच्या बैठकीत वसमतचे रुग्णालय न हलविता हिंगोलीच्या रुग्णालयासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन पालकमंत्री दिलीप कांबळे यांनीही दिले.शिंदे यांच्या भागात नुकतेच पालकमंत्र्यांच्या प्रयत्नाने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. त्यामुळे महिला रुग्णालयाचा प्रस्तावही केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे पाठवून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. त्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय व प्रशासनाकडून प्रस्ताव पाठविण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे.सामान्य रुग्णालयात आधीच विविध विभागांचा ताण आहे. त्यात महिलांच्या प्रसूतीसाठी अनेकदा डॉक्टरच नसते. जर स्वतंत्र महिला रुग्णालय झाले तर ही गैरसोय दूर होणार आहे. शिवाय इतर यंत्रणाही उपलब्ध होणार आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीHealth Tipsहेल्थ टिप्स