शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

हिंगोलीची जुनी जलवाहिनी अचानक चालू; पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 12:30 AM

हिंगोलीला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र नवी जलवाहिनी झाल्याने जुनी बंद होती. आज ती अचानक सुरू झाली अन् गळतीने हजारो लिटर पाणी वाया गेले.

लोकमत न्यूज नेटवर्कसिद्धेश्वर-नंदगाव : हिंगोलीला सिद्धेश्वर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र नवी जलवाहिनी झाल्याने जुनी बंद होती. आज ती अचानक सुरू झाली अन् गळतीने हजारो लिटर पाणी वाया गेले.या धरणातून अंदाजे १९८० च्या दशकात जलवाहिनीचे काम केलेले आहे. आता ती जागोजागी फुटली असल्याने काही वर्षांपूर्वी नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे. सध्या नवीन वाहिनीने पाणीपुरवठा केला जातो. जर कधी त्यात बिघाड झाली तर जुनीही वापरण्यात येते. तसाच प्रत्यय आज आला. आज अंदाजे १२ वाजण्याच्या सुमारास अचानक जुनी जलवाहिनी सुरू झाली. तसे गांगलवाडी पाटीजवळ सिद्धनदीमध्ये त्या जलवाहिनीतून असंख्य टँकर पाणी वाया गेलेले दिसत आहे. ते पाणी नदीमध्ये एखाद्या पुराच्या पाण्यासारखे दिसत होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी जर वाया जात असेल तर पुढे हिंगोलीला पाणी कमी दाबाने जाणार आहे. या वाया जाणाऱ्या पाण्याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीWaterपाणी