शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

हिंगोलीत आजपासून जिजाऊ व्याख्यानमाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 11:54 PM

शहरातील महावीर भवन येथे (स्मृतिशेष ग्यानबाराव शिरसाट विचारमंच) २ जानेवारीपासून जिजाऊ व्याख्यानमालेस प्रारंभ होणार आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगे्रड व जिजाऊ ब्रिग्रेड यांच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : शहरातील महावीर भवन येथे (स्मृतिशेष ग्यानबाराव शिरसाट विचारमंच) २ जानेवारीपासून जिजाऊ व्याख्यानमालेस प्रारंभ होणार आहे. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगे्रड व जिजाऊ ब्रिग्रेड यांच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.जिजाऊ व्याख्यानमाला २ ते ४ जानेवारी या कालावधीत दररोज सायंकाळी ७.३० या वेळेत घेतली जाणार आहे. २ जानेवारी रोजी पहिल्या दिवशी ‘पारंपरिकता आणि आधुनिकतेमधील आजच्या महिला’ या विषयावर जिजाऊ ब्रिग्र्रेडच्या पूनमताई पारसकर व्याख्यान देणार आहेत. यावेळी जि. प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे उपस्थित राहणार आहेत. तर ३ जानेवारी रोजी धार्मिक उन्माद, माणसांचे रोबो बनविण्याचे हत्यार, आणि जादूटोणाविरोधी कायदा अंनिसचे श्याम मानव यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांची उपस्थिती राहणार आहे. ४ जानेवारी रोजी बहुजन समाज आणि धर्म या विषयावर अ‍ॅड. शंकरराव निकम व्याख्यान देणार आहेत. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच जिजाऊ ब्रिग्रेडद्वारा यावेळी महिला व मुलींसाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जाणार आहेत.