शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
4
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
6
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
7
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
8
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
9
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
10
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
11
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
12
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
14
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
15
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट
16
राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
17
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
18
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
19
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
20
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...

४ गावांत भूसंपादन ; १८ कोटींचा मावेजा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 11:44 PM

तालुक्यातील ८ गावातून राष्टÑीय महामार्ग ३६१ हा वर्धा- नांदेड जात आहे. चार गावातील काही शेतकºयांना उपविभागीय कार्यालयाकडून १८ कोटीचा मावेजा देण्यात आला आहे.

ठळक मुद्देतालुक्यातील ८ गावे : वर्धा-नांदेड महामार्ग

कळमनुरी : तालुक्यातील ८ गावातून राष्टÑीय महामार्ग ३६१ हा वर्धा- नांदेड जात आहे. चार गावातील काही शेतकºयांना उपविभागीय कार्यालयाकडून १८ कोटीचा मावेजा देण्यात आला आहे.वर्धा- नांदेड या राष्टÑीय महामार्गात तालुक्यातील डोंगरकडा, वरुड, भाटेगाव, वारंगा फाटा, चुंचा, कुर्तडी, फुटाणा या आठ गावांच्या ५० ते ५५ हेक्टर जमिन जात आहे. या शेतकºयांची घरे, दुकाने, विहिर, बोअर, जमिनी जात आहेत. आठ गावातील शेतकºयांसाठी १०० कोटीच्या वर मावेजापोटी निधी लागणार आहे. येथील उपविभागीय कार्यालयात ३८ कोटीचा निधी आला आहे. त्यापैकी चार गावातील काही शेतकºयांना १८ कोटीची रक्कम आॅनलाईन त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे. सहा गावांच्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे.कुर्तडी येथील मोजणी भूमी अभिलेख कार्यालयामार्फत ४ डिसेंबर व फुटाणा येथील मोजणी ११ डिसेंबरपासून करण्यात येणार आहे. डोंगरकडा, वरुड, भाटेगाव, वारंगा फाटा, चुंचा, भाटेगाव या सहा गावांच्या जमिनीची मोजणी पूर्ण झाली असून अंतिम अधिसूचना, सुनावणी व निवाडेही झाले आहेत. वारंगा एक, भाटेगाव-५६, डोंगरकडा- ६५, वरुड-७२, या शेतकºयांना मोबदला देण्यात येत आहे. दररोज शेतकºयांच्या नावावर आॅनलाईन रक्कम जमा करण्यात येत आहे. या ३६१ राष्टÑीय महामार्गाच्या कामाला सुरूवातही झाली असल्याचे उपविभागीय कार्यालयातून सांगण्यात आले.जमीन संपादनाअभावी हे काम रखडल्याचे सांगितले जात होते. तर शासनानेही या भूसंपदानाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यास सांगितले होते. त्यामुळे या मार्गाच्या प्रत्यक्ष कामातील हा अडथळा यामुळे दूर झाल्याचे चित्र दिसून येत आहे.