शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
2
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
3
Chinmoy Krishna Das: बांगलादेशात चिन्मय कृष्णा दास यांना अटक, प्रकरण काय?
4
धक्कादायक! नर्स बनून आल्या अन् ब्लड टेस्टच्या बहाण्याने चोरलं बाळ; घटना सीसीटीव्हीत कैद
5
घडामोडींना वेग; एकनाथ शिंदेंच्या आजी-माजी खासदारांनी मोदींकडे मागितली भेटीची वेळ 
6
"बंदुका हिसकवा, पोलिसांना पळून जावू देवू नका’’, जमावातून दिली जात होती चिथावणी, संभल हिंसाचाराबाबतच्या FIRमधून धक्कादायक माहिती समोर   
7
पारंपरिक पद्धतीने होणार नागा चैतन्य-शोभिताचा लग्नसोहळा, तब्बल ८ तास चालणार सर्व विधी
8
बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा महाल; जगातील सर्वात मोठं खासगी निवासस्थान, कोण आहेत राधिकाराजे गायकवाड?
9
मराठी येत नाही, माफी मागणार नाही, हिंदीत बोला; रेल्वे कर्मचाऱ्याने घातला वाद
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्री निवासस्थावरील एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी आधी काढली, पुन्हा लावली; चर्चांना उधाण
11
अनुषाने 'लव्ह यू' म्हणत भूषणच्या वाढदिवसानिमित्त केली पोस्ट; चाहते म्हणाले, "आता लग्नच करा..."
12
Maharashtra Assembly Election Result 2024: मुख्यमंत्रिपद टिकवण्यासाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील; भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांसाठी आग्रही
13
तुमचं Pan Card निरुपयोगी होणार का? QR कोडसह नवीन कार्ड कसं मिळवायचं, जाणून घ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं
14
IPL 2025 : कोणत्या खेळाडूला किती भाव मिळाला? सर्व १० संघांची संपूर्ण यादी एका क्लिकवर
15
नागा चैतन्यशी घटस्फोटावर समांथाने ३ वर्षांनी सोडलं मौन, म्हणाली- "माझ्याबद्दल खोट्या गोष्टी सांगितल्या गेल्या..."
16
Essar समूहाचे सह-संस्थापक शशी रुईया यांचं निधन; ८० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
चंदिगडमध्ये रॅपर बादशाहच्या नाईट क्लबमध्ये स्फोट; खंडणीच्या उद्देशाने स्फोट, पोलिसांचा दावा
18
अरेरे! १.२५ लाख पगार, नवरदेवाने दाखवली सॅलरी स्लीप पण ऐनवेळी नवरीने दिला नकार, कारण...
19
RBI गव्हर्नर शक्तिकांता दास यांची प्रकृती अचानक बिघडली 
20
Maharashtra Election: 'या' १२ मतदारसंघात बसपा, वंचित व मनसेपेक्षा अपक्ष उमेदवार ठरले भारी!

तपोवन येथे महिलेचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:56 PM

औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथे २८ मार्च शूक्रवार रोजी सकाळी ९ वाजता एका महिलेचा पाठीमागे जाऊन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील तपोवन येथे २८ मार्च शूक्रवार रोजी सकाळी ९ वाजता एका महिलेचा पाठीमागे जाऊन तिचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे.तपोवन येथील एक महिला सकाळी स्मशानभूमीच्या जवळून जात असताना आरोपीने तिच्या मागे जाऊन वाईट नजर ठेवून तिचा पाठलाग केला. यावेळी सदर महिलेने पाठलाग का करता? असे आरोपीस विचारले असता त्यांनी सांगितले की, मी तुझ्याकडे वाईट नजरेने पाहणार असून तुझा पाठलाग करणार आहेच, तुला काय करायचे ते कर, असे तिने सांगितले. असता सदर महिलेने हट्टा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. त्यात म्हटले की, आरोपी त्रिंबक मारोतराव कदम (४२ रा.तपोवन ता.औढा) यांनी वरील कृत्य केले. यावरून कलम ३५४ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास सपोनि गुलाब बाचेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार जीवन गवारे, पो.ना. शेख नय्यर, अरविंद गजभार हे करत आहेत. आरोपीस रात्री एक वाजता त्याच्या घरून अटक केली आहे.

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारी