शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

हिंगोली शासकीय विश्रामगृहाची नळजोडणी कट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 12:33 AM

सध्या नगरपालिकेची करवसुली जोमात सुरू आहे. पथके सकाळीच घरी शासकीय विश्रामगृहाची नळजोडणी कापल्याने ऐनवेळी फजितीची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सध्या नगरपालिकेची करवसुली जोमात सुरू आहे. पथके सकाळीच घरी शासकीय विश्रामगृहाची नळजोडणी कापल्याने ऐनवेळी फजितीची वेळ आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागास हा कर भरण्यासाठी वारंवार कळवून दाद मिळत नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.शासकीय विश्रामगृहाकडे मालमत्ता कराची ५.४२ लाखांची तर पाणीपट्टीची २.६८ लाखांची थकबाकी आहे. जवळपास आठ लाख रुपये थकले असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ही रक्कम भरली नाही. त्यामुळे शासकीय विश्रामगृहाची नळ जोडणी तोडण्यात आली आहे. यामुळे शासकीय विश्रामगृहास पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे. शहरातील सर्व शासकीय कार्यालये व खाजगी मालमत्ता धारकांनी वेळेत कर भरण्याचे आवाहन पालिकेने केले आहे. अन्यथा मालमत्ता सील करण्यासह नळजोडणी तोडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.