शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

हिंगोलीत २ लाख रुग्णांची मौखिक तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 11:40 PM

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राष्टÑीय मौखिक आरोग्य कार्यक्रम राबवून तब्बल २ लाख ६१ हजार १०५ रुग्णांची मौखिक तपासणी केली आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्पपरिणामवर प्रकाश टाकण्यासाठी हा मोहिम राबविण्यात आली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली :जिल्ह्यात आरोग्य विभागाच्यावतीने १ ते ३० डिसेंबर या कालावधीत राष्टÑीय मौखिक आरोग्य कार्यक्रम राबवून तब्बल २ लाख ६१ हजार १०५ रुग्णांची मौखिक तपासणी केली आहे. तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्पपरिणामवर प्रकाश टाकण्यासाठी हा मोहिम राबविण्यात आली होती.सध्या तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधिनतेकडे वळली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्यावतीने वर्षाच्या शेवटच्या महिन्यात राष्टÑीय मौखिक आरोग्य कार्यक्रम राबवून ३० वर्षावरील स्त्री व पुरुषाची मौखिक तपासणी केली. मोहिम १ डिसेंबर पासून सुरु करण्यात आली असून, २४ आरोग्य केंद्रांतर्गत त्या- त्या गावात मोहिम राबवून रुग्णांची मौखिक तपासणी केली. यासाठी सर्व शासकीय आरोग्य संस्थानी परिश्रम घेतले. तर हिंगोली जिल्ह्याला देण्यात आलेले उद्दिष्ट १०० टक्के पुर्ण करण्यात आले आहे. तसेच धार्मिक कार्यक्रम असणाºयाही ठिकाणी स्वतंत्र तपासणी कक्षाची स्थापना करुन रुग्णांची मौखिक तपासणी करण्यात आली. ग्रामस्थांमध्येही जनजागृती झाल्याने बºयाच गावातील रुग्ण तपासणी करुन घेत होते. तर जिल्ह्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या धार्मिक कार्यक्रमाच्या ठिकाणीही तपासणी केली. यासाठी मुख्यकार्यकारी अधीकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, आरोग्याधीकारी डॉ. राहूल गीते, जिल्हा हिवताप अधीकारी डॉ. गजानन चव्हाण, जी. बी. जोगदंड, एस.आर. रुणवाल, देशमुख, राजेश कत्रुवार, अविनाश गायकवाड, प्रशांत तुपकरी यांच्यासह आरोग्य विभागातील आदी कर्मचाºयांनी परिश्रम घेतले.