शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

पंचकल्याणक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:26 AM

शहरातील जिजामाता नगर भागातील १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने ६ ते ११ एप्रिल दरम्यान अयोध्या नगरी, रामाकृष्णा पॅलेस, अकोला रोड येथे श्रीम्द देवाधिदेव भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

हिंगोली : शहरातील जिजामाता नगर भागातील १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराच्या वतीने ६ ते ११ एप्रिल दरम्यान अयोध्या नगरी, रामाकृष्णा पॅलेस, अकोला रोड येथे श्रीम्द देवाधिदेव भगवान श्री पार्श्वनाथ तीर्थंकर पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.सदर महोत्सव मुनीश्री १०८ अक्षय सागरजी महाराज, मुनीश्री १०८ नेमीसागरजी महाराज व क्षुलकरत्न श्री १०५ समताभूषणजी महाराज यांच्या सानिध्यात होणार आहे.महोत्सवास आचार्य श्री विद्यासागरजी महाराज यांचे आशीर्वाद लाभले असून प्रतिष्ठाचार्य वाणीभूषण बा.ब्र. विनयभैय्याजी (म.प्र.) मार्गदर्शक बा.ब्र. तात्या भैय्याजी, अजय भैय्याजी, जयवर्मा भैय्याजींचे सानिध्य असणार आहे. ृप्रतिष्ठा महोत्सवाचे प्रमुख पात्र माता- पिता वंदना राजेंद्र महाजन, सीमा वाळले, छाया रोकडे, प्रणिता कल्याणकर, संगीता नितीन बोंद्रे, वंदना महाजन, रंजना संघई, कुसुमबाई कमलाकर महाजन, शुभांगी महाजन, नभा शीतलचंद करेवार, अचला मास्ट, सुमती येरमल, अश्विनी मास्ट, वंदना काळे, सोनल महाजन, संपदा महाजन, ललितादेवी बांडे, धनश्री परतवार, पृथ्वी सातपुते, संपदा डोळसकर, सलोनी कंदी, रश्मी सोनटक्के, प्रणाली झांजरी, संवेदिनी सोनटक्के, स्वरा बुर्से, अनुश्रृती संघई या अष्टकुमारिका असणार आहेत.

टॅग्स :HingoliहिंगोलीTempleमंदिर