जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार , जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. या कुटुंब कल्याण शिबिराचे नियोजन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड यांनी केले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक खांडेकर डॉ. लोणकर डॉ. नारायण शिंदे डॉ. प्रियंका सदार, डॉ.मगर,डॉ. मिरा जाधव, डॉ. पायघण,डॉ. जवळे, सर्जनचे सहाय्यक थोरात , अशोक जोशी, अनिल नायकवाल , माराेतराव पोले, गणेश जारे, गणेश खोडके, भगत, मोरे, आडे , झगरे, लांडगे . जमनिक बगाटे, वाळे,सोनटक्के, ढागळे, पारसकर, राऊत, शेजुळ ,बोरगावकर, भुजबळे आदी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
बिना टाका शिबिरास सर्व जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रूनवल व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड यांनी केले आहे.
फोटो ०१