शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौऱ्यावर जाण्यापूर्वी राष्ट्रपतींचा मोठा निर्णय; जम्मू काश्मीरच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा मार्ग मोकळा केला
2
जयशंकर पोहोचण्यापूर्वी इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात; पाकिस्तानात दंगे भडकले
3
हिजबुल्लाहचा इस्रायलवर भीषण ड्रोन हल्ला; चार सैनिकांचा मृत्यू, ६० हून गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ योग; नोकरीत शुभवार्ता, प्रसन्नतेचा दिवस
5
एकत्र फोटोमुळे आरोपींची ओळख पटवण्यात आले यश
6
बिश्नोई गँगने स्वीकारली बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी? फेसबुक पोस्ट व्हायरल; आरोपी म्हणाला- 'मै १७ साल का...'
7
महाविकास आघाडीने केला ‘गद्दारांचा पंचनामा’; संयुक्त पत्रकार परिषदेतून महायुती सरकारवर निशाणा
8
कोजागरी नवान्न पौर्णिमा: ५ राशींना अनुकूल, नोकरी-व्यापारात यश; इच्छापूर्ती, सुख-सौभाग्य काळ!
9
गुरुचरित्र आपल्याला नेमके काय शिकवते? ११ गोष्टी कालातीत, आजही येते प्रचिती; पाहा, गुरुपदेश
10
सणासुदीत प्रशासनाचे हात केळी खायला जातात?
11
तुरुंगातून बाहेर येताच आखला बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट; मुंबई, पुण्यात राहून रेकी, अडीच ते तीन लाखांची सुपारी
12
निवडणूक आचारसंहिता कधी लागू होणार? वेगवेगळ्या दाव्यांमुळे उत्सुकता वाढली; आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
‘सीएम’पदासाठी कोण? हे आधी महायुतीने सांगावे! मविआच्या नेत्यांचे सूर जुळले; आधीच्या चर्चांना पूर्णविराम
14
काँग्रेस नेते आज दिल्ली दरबारी; आढावा घेणार
15
धानाला हेक्टरी २५ हजार रुपये बोनस देणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही 
16
लाडक्या बहिणींची गर्दी पाहून ‘त्यांच्या’ छातीत धडकी : मुख्यमंत्री
17
"उद्धव ठाकरे इतिहासातून बाहेरच येत नाहीत", राज ठाकरे यांचा निषाणा; ‘पुष्पा’ असा उल्लेख करत मुख्यमंत्र्यांवरही टीका
18
CM शिंदेंनी शिवसेनेचा पहिला उमेदवार केला जाहीर, जयस्वालांना 'या' मतदारसंघातून तिकीट
19
Shubham Lonkar: अकोल्याचा शुभम वर्षभरापासून लॉरेन्स टोळीच्या संपर्कात
20
पुण्यात काँग्रेसमध्ये तिकिटासाठी गर्दी! २१ विधानसभा मतदारसंघासाठी झाल्या मुलाखती

मिरवणूक बंदोबस्तावर निघालेल्या पोलीस जमादाराचा अपघातात जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 7:35 PM

सुरेश बांगर हे कळमनुरी येथील पोलीस ठाण्यात तालुका विशेष शाखेत कार्यरत होते.

कळमनुरी(हिंगोली): हिंगोली- नांदेड मुख्य रस्त्यावर सेलसुरा शिवारामध्ये कारने दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वार पोलीस जमादाराचा जागीच मृत्यू झाला. सुरेश बांगर असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. हा अपघात आज दुपारी अडीच ते तीन वाजेच्या दरम्यान झाला.

सुरेश बांगर हे कळमनुरी येथील पोलीस ठाण्यात तालुका विशेष शाखेत कार्यरत होते. ते आज दुपारी हिंगोलीवरून मोटरसायकलवरून ( एम.एच. 38 एस -4244) कळमनुरी येथे मिरवणूक बंदोबस्तासाठी येत होते. हिंगोली- नांदेड या मुख्य रस्त्यावर सेलसुरा येथे आल्यानंतर त्यांच्या मोटर सायकलला कारने ( क्रमांक एम.एच.02 बीआर 4639) जोरदार धडक दिली. यात सुरेश बांगर (57 ) गंभीर जखमी झाले. 

माहिती मिळताच पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे, गजानन होळकर, शिवाजी देमगुंडे, प्रशांत शिंदे, संजय राठोड आदींनी बांगर यांना हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासून डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAccidentअपघातHingoliहिंगोली