या स्पर्धेचा निकाल २९ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. वरिष्ठ गटात प्रथम पारितोषिक कमलाताई जामकर महाविद्यालय परभणी येथील कविता सातपुते तर द्वितीय पारितोषिक नितीन महाविद्यालय पाथरीच्या अनिता श्यामसुंदर खंडेलवाल व कै. सातव महाविद्यालय कळमनुरी येथील पायल संतोष राठोड यांना दिला. तर कनिष्ठ गटात प्रथम पारितोषिक श्री हावगी स्वामी महाविद्यालयाची बेलुरे दिशा रामेश्वर, द्वितीय गुळगे स्नेहा नागेश यांना जाहीर करण्यात आला.
यावेळी महाविद्यालयाचे मार्गदर्शक शिवाजीराव पवार, संस्था संचालिका मंदाताई पवार, प्राचार्य डॉ. बी. जी. गायकवाड, उपप्राचार्य डॉ. बी. एस. क्षीरसागर, मुख्याध्यापक रतन भोपाळे, विश्वकर्मा यांनी यांची उपस्थिती हाेती.
प्रास्ताविक डॉ. बाळासाहेब क्षीरसागर, सूत्रसंचालन डॉ. संगीता मुंडे तर डॉ. सुभाष शेरकर यांनी आभार मानले. याप्रसंगी उत्तमराव जाधव, डॉ. श्रीराम कऱ्हाळे, डॉ. संदीप लोंढे, डॉ. निवृत्ती हुरगुळे, डॉ. किशोर इंगोले, डॉ.सुभाष शेरकर, डॉ. गणपत पवार, डॉ. गुणाजी नलगे, डॉ. सुधीर वाघ, प्रा. आशिष इंगळे, प्रा. बप्पा जाधव, डॉ. रामदास मुक्टे, प्रा. प्रकाश पिंजन, प्रा. सुनील कांबळे, डॉ. सुखनंदन ढाले, डॉ. रामभाऊ भाकरे, प्रा.देवानंद येवले, डॉ. गणपत, प्रा. भागवत कावरखे, प्रा. बळीराम शिंदे, प्रा. तुकाराम चौतमल, प्रा. दीक्षित इंगोले, प्रा. कैलास खंदारे, डॉ. संगीता मुंढे, डॉ. मनीषा गवळी, डॉ. सुनंदा भुसारे, प्रा. विजय पवार, रमेश खाडे, बंडू महाडीक, खिल्लारे यांच्यासह अनेकांची उपस्थिती हाेती. फाेटाे नं. ०५