शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

मंत्री आठवले यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ रेलरोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 12:30 AM

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथ येथे धक्का-बुक्की करण्यात आली. सदर घटनेच्या निषेधार्थ ११ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता रिपाई ‘ए’ चे मराठवाडा प्रदेशि सचिव दिवाकर माने यांच्या नेतृत्वात हिंगोली येथील रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांना अंबरनाथ येथे धक्का-बुक्की करण्यात आली. सदर घटनेच्या निषेधार्थ ११ डिसेंबर रोजी सकाळी ८.३० वाजता रिपाई ‘ए’ चे मराठवाडा प्रदेशि सचिव दिवाकर माने यांच्या नेतृत्वात हिंगोली येथील रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी पुर्णा-अकोला पॅसेंजर रेल्वे थांबविण्यात आली होती. आंदोलन दरम्यान आठवले यांच्या सुरक्षिततेत वाढ करून संपूर्ण देशात झेड-प्लस सुरक्षा देण्यात यावी, अशा घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. तसेच सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले हे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमाला जातात, त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत नाहीत. त्यामुळे संबधित पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांना सुरक्षिततेची काळजी घेण्यातबाबत आदेशित करावे यासह विविध मागण्यांचे निवेदन स्टेशन अधीक्षकांना देण्यात आले. तसेच रामदास आठवले यांच्यावर हल्ला करणाºया यावेळी रिपाइं ‘ए’ चे मराठवाडा प्रदेश सचिव दिवाकर माने, जिल्हाध्यक्ष वसंत मुळे, मिलींद कवाने, सुरेश वाढे, बाबासाहेब वाहुळे, सुनील इंगोले, रमेश इंगोले, सुभाष ठोके, बाबुराव इंगोले, काळुराम मोरे, शिवाजी पाईकराव, रामकिशन घोडके यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबदारी घेत रेल्वे पोलीस, जीआरपी, तसेच हिंगोली शहर ठाणेतर्फे बंदोबस्त ठेवण्यात आला.

टॅग्स :railwayरेल्वेMorchaमोर्चा