शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

रानडुकराचा शेतकऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 12:11 AM

तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतकºयावर रानडुकराने अचानक हल्ला केल्याने सदरील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.१४ नोव्हेंबर रोजी हळदीच्या पिकाला पाणी देत असताना ही घटना घडली.

लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : तालुक्यातील चिंचखेडा येथील शेतकºयावर रानडुकराने अचानक हल्ला केल्याने सदरील शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.१४ नोव्हेंबर रोजी हळदीच्या पिकाला पाणी देत असताना ही घटना घडली.हळदीच्या पिकात लपलेल्या रानडुकराने विनायक रामराव कामखेडे यांच्यावर अचानक हल्ला चढवला या हल्ल्यात कामखेडे यांच्या पायाला जबर जखम झाली आहे. कामखेडे यांनी आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूच्या शेतकºयांनी तात्काळ धाव घेत कामखेडे यांना येलदरी येथे उपचारासाठी खाजगी रुग्णालयात आणले. यात कामखेडे यांच्या पायाला चार टाके पडले असून जबर मुका मार लागला आहे. या घटनेमुळे येलदरी धरणाखालील पूर्णा नदीकाठच्या शेतकºयामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाच्या अधिकाºयांनी रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे. मागील पाच सहा वर्षांपासून येलदरी धरणाखालील पूर्णा नदीकाठच्या गावामधील शेतकºयांंना रानडुकरासह विविध प्रकारच्या वन्य प्राणाचा उपद्रव वाढला असून हे प्राणी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहेत, याकडे वन विभागाने लक्ष देऊन वन्य प्राण्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारHingoliहिंगोली