शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘जागतिक आरोग्य दिनानिमित्त केला संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:21 AM

सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता; प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोष वाक्यानुसार हिंगोली येथील जि. प. सभागृहात ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा, मुलींचे शिक्षण, महिलांचे स्वावलंबन व त्यांचा सामाजिक दर्जा उंचावेल याबाबत जनजागृतीचा यावेळी संकल्प करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : ‘सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता; प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोष वाक्यानुसार हिंगोली येथील जि. प. सभागृहात ७ एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य सेवा, मुलींचे शिक्षण, महिलांचे स्वावलंबन व त्यांचा सामाजिक दर्जा उंचावेल याबाबत जनजागृतीचा यावेळी संकल्प करण्यात आला.कार्यक्रमास जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, उपाध्यक्ष अनिल पतंगे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, दाताळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.क.) गणेश वाघ, डॉ. मुदुर्डे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गिते, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, डॉ. सतीश रुणवाल, डॉ. साथरोग अधिकारी गणेश जोगदंड, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश पोहरे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, श्रीपाद गारुडी, डॉ. गजानन चव्हाण, विजय भालेराव, अझर अली आदी उपस्थित होते.सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोष वाक्यानुसार यंदा जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. जागतिक आरोग्य संघटनेने हे घोषवाक्य निवडले असून त्या अनुषंगाने आरोग्य विभागामार्फत आरोग्य विषयक विविध योजनांची जनजागृती व आरोग्य सेवा या विषयावर सदर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात आले. यशस्वीतेसाठी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, मस्के, शेख मुनाफ, सचिन करेवार, राहुल दरगु, माखणे, पतंगे, संदिप मुरकर, अझर अली, केदारी नागनाथ, शिवाजी गाढे, चौफाडे, रणविर, राजु पुंडगे, उबाळे, नितिन बुर्से, बोरकर, घुगे, थिटे, नरोटे, कमलेश ईशी, राहुल मोरे, कुलकर्णी व आरोग विभागातील कर्मचाºयांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचा आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाºयां तर्फे सत्कार करण्यात आला.सार्वत्रिक आरोग्य सेवेची उपलब्धता; प्रत्येकासाठी प्रत्येक ठिकाणी’ या घोष वाक्यानुसार प्रा. बाळासाहेब साळवे, प्रा. किशोर इंगोले, प्रा. सुखदेव बलखंडे, आर. जी. गीरी, प्रा. मदन मार्डीकर यांनी आरोग्य विषयक मागदर्शन केले. जागतिक आरोग्य दिनानिमित्त जिल्हा आरोग्य विभागा तर्फे आरोग्य विषयक मार्गदर्शनासाठी मान्यवरांना बोलाविण्यात आले होते. यावेळी विविध आजार व त्यावर घ्यावयाची काळजी तसेच उपचार पद्धती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी जननी सुरक्षा कार्यक्रम, जननी शिशु सुरक्षा, प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान, टी.बी. मुक्त भारत अभियान, राष्टÑीय किटकजन्य रोग नियंत्रण, दुर्धर आजारी लोकांना आर्थिक मदत, असांसर्गिक रोगाचे निदान व उपचार,

टॅग्स :Hingoli civil hospitalजिल्हा रुग्णालय हिंगोलीHealth Tipsहेल्थ टिप्स