शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

महिला बचत गटांसह शेतक-यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 1:17 AM

येथे रामलीला मैदानावर सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन व बचत गटांच्या कयाधू प्रदर्शनात बुधवारी १६ महिला बचत गट तसेच ५0 शेतकºयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथे रामलीला मैदानावर सुरू असलेल्या कृषी प्रदर्शन व बचत गटांच्या कयाधू प्रदर्शनात बुधवारी १६ महिला बचत गट तसेच ५0 शेतकºयांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमास जि.प.अध्यक्षा शिवराणी नरवाडे, खा.राजीव सातव, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष टारफे, प्र.जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, सीईओ एच.पी.तुम्मोड, शिक्षण सभापती संजय देशमुख, संजय बोंढारे, सतीश पाचपुते, विठ्ठल चौतमल, भानुदास जाधव, रत्नमाला चव्हाण, संजय राठोड यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी प्रत्येक तालुक्यातून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या महिला बचत गटांचा अनुक्रमे ५, ३, २ हजारांचा पुरस्कार, सन्मानचिन सत्कार करण्यात आला. हिंगोलीत अण्णा भाऊ साठे बचत गट समगा-प्रथम, राजमाता बचत गट देवठाणा-द्वितीय, सावित्रीबाई बचत गट देवठाणा-तृतीय, कळमनुरीत दुधाधारी बचत गट बिबगव्हाण-प्रथम, महिला स्वयंसहायता समुह शेनोडी-द्वितीय, अहिल्यादेवी बचत गट हातमाली-तृतीय, वसमत तालुक्यात जनकल्याण बचत गट इंजनगाव प्रथम, जिजामाता बचत गट पांगरा शिंदे द्वितीय, संतो रोहिदास बचत गट बोराळा तृतीय, औंढा तालुक्यातून यशोधरा बचत गट प्रथम, जागृती बचत गट-द्वितीय, सावित्रीबाई फुले बचत गट लाख तृतीय, सेनगाव तालुक्यातून लक्ष्मी वैभव बचत गट गोरेगाव प्रथम, गोरोबाकाका बचत गट साखरा द्वितीय, डॉ.बाबासाहेब बचत गट पळशी तृतीय यांना पुरस्कार प्रदान केले. तर यातूनच जिल्हास्तरीय तीन बचत गटांना पुरस्कार प्रदान केला.विविध पिकांचे चांगले उत्पादन घेणाºया कळमनुरी तालुक्यातील वारंगा फाटा येथील अशोक पतंगे, जवळा पांचाळचे डॉ. नारायण उधाने, नवख्याचे ज्ञानेश्वर देशमुख, टाकळगव्हाणचे पंडित श्रृंगारे, जांबचे रामजी तोरकड, चाफनाथ शे. शब्बीर शे. ताहेर, वारंगा त.ना. वामन गिराम, कसबे धावंडा पंकज पतंगे, वारंगा फाटा तातेराव कदम, डोंगरकडा अभिनव क्लब, डोंगरकडा आनंदराव पतंगे, सेनगाव तालुक्यातील पानकनेरगाव येथील संतोष शिंदे, सापडगाव गजानन अवचार, सेनगाव नारायणराव देशमुख, सावरखेडा भागवत मुंढे, जवळा बु. अनंथा इंगोले, वाघजाळी बालाजी तांबिले, वाघजाळी रामेश्वर तांबिले, बाभुळगाव ज्ञानेश्वर ठेंगडे, वलाना गजानन हेंबाडे, वडहिवरा अरविंत पोले, औंढा नागनाथ तालुक्यातील नालेगाव बाबाराव राखोडे, शिरडशहापूर रेणुकादास देशपांडे, आसोला प्रभाकर नागरे, सिद्धेश्वर वनमालाताई खंदारे, जलालपूर शांताबाई उदास, सुरवाडी मचंक टोपे, चिंचोली नी. वसंत मोरे, धारखेडा रामप्रसाद कºहाळे, औंढा नागनाथ गजानन पाटील, जलालदाभा बाळासाहेब चव्हाण, वसमत तालुक्यातील गिरगाव अशोक कºहाळे, पांग्रा शिंदे शिवाजीराव शिंदे, पांग्रा शिंदे सोपानराव शिंदे, भेंडेगाव नागेश सोनटक्के, पिंपराळा साहेबराव कदम, महमदपुरवाडी हरिदास जटाळे, वसमत संजय शिंदे, तेलगाव बालासाहेब राऊत, हट्टा वसंतराव देशमुख, सातेफळ कावेरी प्रल्हाद बोरगड, हिंगोली तालुक्यातील देवठाणा शिवाजी आगलावे, वैजापूर विजय डांगे, कनका शंतनू भानुदास, पिंपळखुटा विठ्ठल ढेंगळे, खरबी भानुदास शितोळे, सवड गणेश थोरात, इंचा तुकाराम लिंबाळे, कनका संतोष काटकर, भिंगी तुकाराम आगलावे, वांझोळा रामेश्वर गावंडे यांचा सत्कार करण्यात आला.