या वेळी बासंबा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश मल्लपिलू, डॉ. संजय नाकाडे, डाॅ. विनोद शिंदे, डाॅ. पंजाब लोंढे, डाॅ. डी. पी. कऱ्हाळे, डॉ. आर. डी. कांबळे, पोलीस पाटील जनार्धन तळणकर, मुख्याध्यापक यू. एस. वानखेडे, आरोग्य सेवक मंचक बोरकर, शालिनी रांजणे, लीला रांजणे, त्रिशाला खाडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच प्रदीप लोंढे, उपसरपंच संजय लोंढे, ओम गणेश मंडळाचे दीपक लोंढे, राजू लोंढे, नंदकिशोर लोंढे, नामदेव लोंढे, अक्षय लोंढे, गजानन लोंढे, संतोष लोंढे, संदीप लोंढे, जगमित्र लोंढे, नागोराव लोंढे, ज्ञानेश्वर डुकरे, आकाश लोंढे, धनंजय लोंढे, विशाल लोंढे, दीपक वानखेडे, विलास लोंढे, निखिल लोंढे, गजानन शिंदे, आनंदराव लोंढे, मनोज लोंढे, श्याम लोंढे, संजय लोंढे, ज्ञानेश्वर लोंढे, सुरेश लोंढे, दिनकर लोंढे आदींनी पुढाकार घेतला.
लाख येथील आरोग्य शिबिर व लसीकरणाला प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 4:35 AM