शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्रासोबत १३ राज्यांमध्ये पोटनिवडणुका लागणार; लोकसभेच्या तीन रिक्त जागा, पैकी एक राज्यातील
2
अब्दुल सत्तारांची भाजपावर कुरघोडी; फुलंब्रीमधून समर्थकाची उमेदवारी केली जाहीर
3
७ आमदारांच्या शपथविधीचा मार्ग मोकळा; ठाकरे गटाच्या याचिकेवर निकाल देण्यास कोर्टाचा नकार
4
"भाजपला माहीत होतं, निवडणूक आयोगाला कठपुतळी बनवलंय…", JMM नेत्याचा गंभीर आरोप
5
काय आहे PM इंटर्नशिप योजना?, १.५५ लाखाहून अधिक अर्ज; दरमहिना मिळणार ५ हजार रुपये
6
निवडणुकीच्या घोषणेपूर्वी भाजपानं सोडवला मोठा तिढा? महायुतीबाबत महत्त्वाची माहिती समोर
7
८० वर्षांनी संकष्टी चतुर्थीला ५ राजयोग: १० राशींना लाभ, धनलक्ष्मी कृपा; अपार यश, शुभच होईल!
8
Swami Samartha: विकत किंवा भेट मिळालेली स्वामींची मूर्ती घरी स्थापन कशी करावी? वाचा नियम!
9
पाकिस्तानसह 'भारत'ही हरला! न्यूझीलंड सेमी फायनलमध्ये; टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर
10
न्यूझीलंड विरूद्ध उद्यापासून टीम इंडियाची 'कसोटी'; विराट कोहलीचा 'हा' विक्रम मोडण्याची रोहित शर्माला संधी
11
Munawar Faruqui : आता लॉरेन्स बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर मुनव्वर फारुकी; समोर आली धक्कादायक माहिती
12
Hyundai Motor India IPO : ह्युंदाईचा आयपीओ उघडताच ८% सबस्क्राइब, पण ग्रे मार्केटमध्ये ९२ टक्क्यांपर्यंत घसरण
13
नेत्यांची उडाली झोप! बँकेच्या क्लर्कने काढले सर्वांचे अकाउंट डिटेल्स, पंतप्रधानांसह अनेकांना धक्का 
14
'रंगभूमीचं मोठं नुकसान...', अतुल परचुरेंच्या निधनानंतर वंदना गुप्ते भावुक; शेअर केला फोटो
15
Baba Siddique : धक्कादायक! गुरमेल आणि झिशानची जेलमध्ये भेट; १० महिने एकत्र राहिले, चांगली मैत्री झाली अन्...
16
'फुलवंती' वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया आली का? प्राजक्ता म्हणाली, "हा माझा स्वभाव नाही की मी..."
17
शिक्षण क्षेत्रातील आधारवड हरपला, माजी प्र-कुलगुरू अशोक प्रधान यांचे निधन 
18
निज्जर हत्याकांडात अमित शाह यांचे नाव? कॅनडाची अजित डोवालांसोबत सिक्रेट मिटिंग, दाव्याने खळबळ
19
Medicine Price Hike: जीवनावश्यक औषधं महागणार; ५० टक्क्यांपर्यंत वाढू शकते किंमत, NPPA नं दिली मंजुरी
20
मी पुन्हा येईन... कर्मचाऱ्याने असा काही राजीनामा दिला की, होईल २०१९ च्या निवडणुकीची आठवण

ट्रॅक्टर थुंकल्याने राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी

By विजय पाटील | Published: April 20, 2023 3:23 PM

दोन्ही गटाकडून एकमेकांच्या विरोधात तक्रार दाखल

हिंगोली : सेनगाव तालुक्यातील कवठा येथे ट्रॅक्टरच्या पंजीवर थुंकण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना २० एप्रिल रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास घडली.

यात पहिल्या गटाच्या तक्रारीनुसार कवठा येथे २० एप्रिल रोजी सकाळी ६:३० च्या सुमारास फिर्यादी रामदास प्रल्हाद बांगर यांचा पुतण्या परमेश्वर रमेश बांगर हा घरासमोर ब्रश करीत होता. तो थुंकल्याने पाणी बालाजी भगवान बांगर याच्या ट्रॅक्टरवर पडले. त्यामुळे बालाजीने लोखंडी रॉडने डोक्यात, हातावर, पाठीत मारून जखमी केले. तर भगवान आत्माराम बांगर, कृष्णा भगवाना बांगर, आकाश भगवान बांगर या तिघांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे सेनगाव पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले.

तर दुसऱ्या गटाचे बालाजी भगवान बांगर यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ज्ञानेश्वर रमेश बांगर हा ब्रश करीत असताना ट्रॅक्टरच्या पंजीवर थुंकला. तेव्हा त्यास थुंकू नको म्हणताच त्याने शिवीगाळ केली. तर किशोर रमेश बांगर याने दगड हातात घेवून कानाजवळ, पाठीत मारून जखमी केले. तर परमेश्वर रमेश बांगर, रामदास प्रल्हाद बांगर या दोघांनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. बालाजीसह त्याच्या वडिलास व भावासह दगडाने पाठीत, डोक्यात मारहाण करून जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHingoliहिंगोली