शहरं
Join us  
Trending Stories
1
गाढ झोपेत असताना काळाचा घाला! राजस्थानमध्ये लक्झरी बस-टेम्पोमध्ये भीषण अपघात; ८ मुलांसह ११ जणांचा मृत्यू
2
आजचे राशीभविष्य: ६ राशींना धनलाभ योग, कामात उत्तम यश; फायद्याचा आनंदी दिवस
3
विधानसभा निवडणूक: जागावाटपावर खलबते! मविआची चर्चा ट्रॅकवर, महायुतीचेही ठरले...
4
Bigg Boss 18 च्या सेटवर सलमान खान भावुक! म्हणाला- "मला इथे यायचं नव्हतं पण..."
5
विशेष लेख: अतुल परचुरे... तो आहे आमच्याबरोबर, आम्ही असेपर्यंत...
6
पिस्तूल, हत्यारे मिळतात तरी कशी? मुंबईतील नागरिकांच्या सुरक्षेबाबत वाटू लागली चिंता
7
नववी, दहावी अभ्यासक्रमात ३ विषयांची भर; शेती, नळ दुरुस्ती, बागकाम, सुतारकामाचा समावेश
8
निवडणूक विशेष लेख: कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या; सत्तेची खुर्ची मात्र आम्हालाच द्या..!
9
बोन ऑसिफिकेशन टेस्ट म्हणजे काय? ही चाचणी कशी केली जाते? वाचा सविस्तर
10
संकष्ट चतुर्थी: चंद्रोदयाची वेळ काय? व्रताचरण कसे करावे? पाहा, महत्त्व, मान्यता अन् महात्म्य
11
कार्यालयीन वेळेनंतर चौकशी नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर EDचे परिपत्रक
12
अभ्यासाच्या वह्या, पाण्याचा जार, सायकल स्वस्त होणार; विम्यावर सूट; घड्याळे, बूट महागणार!
13
गजकेसरी पंचराजयोगात संकष्ट चतुर्थी: ५ राशींना यश, सरकारी लाभ; प्राप्तीत वाढ, सर्वोत्तम काळ!
14
७०हून जास्त विमानांत बॉम्बची धमकी; २४ तासांत ३० विमानांचे आपत्कालीन लँडिंग, ८० काेटींचा फटका
15
मरगळलेल्या ‘मरे’ची कूर्मगती; डबा घसरल्याचे कारण, प्रवाशांना घरी पोहोचायला उजाडली पहाट
16
JJ रुग्णालयात गोळीबार करणाऱ्या आरोपीला ३२ वर्षांनी अटक; नाव बदलून दडवली होती ओळख
17
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या भावाला अटक; फसवणुकीच्या एका प्रकरणात कारवाई
18
तळोजा गृहनिर्माण प्रकल्प: बिल्डर टेकचंदानीला मालमत्ता परत करणार; ‘ईडी’ने जारी केली नोटीस
19
मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले पावणे दोन कोटींचे सोने
20
गोपीनाथ मुंडे आज असते, तर अजित पवारांना भाजपसोबत घेतलं असतं का?; धनंजय मुंडे म्हणाले...

धक्कादायक! हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थीनीला रुममध्ये कोंडून चौघांनी केली मारहाण

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: February 14, 2023 6:18 PM

या प्रकरणी अधीक्षिका, उपप्राचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे

हिंगोली : सेलू (जि. परभणी) येथे इंग्रजी शाळेत शिक्षण घेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे हातपाय बांधून ब्लेडने मारून जखमी केले. ही बाब वसतीगृह अधीक्षिका व उपप्राचार्यांना सांगितली असता त्यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी वसतीगृह अधीक्षिका व उपप्राचार्यांसह सहा जणांविरूद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. 

कळमनुरी तालुक्यातील १४ वर्षीय विद्यार्थीनी सेलू (जि. परभणी) येथे इंग्रजी शाळेत शिक्षण घेते. तसेच सेलू येथील एल.के. आर.आर प्रिन्स इंग्लीश स्कूल हॉस्टेल येथे निवासी राहते. २९ डिसेंबर २०२२ रोजी रात्री हॉस्टेलमध्ये असताना चार अनोळखी व्यक्तीने संगणमत करून हातपाय बांधले. त्यानंतर तोंडात रूमाल कोंबला. तसेच कपाळावर ब्लेडने मारून  जखमी केले. ही घटना हॉस्टेल अधीक्षिका अनसूया गव्हाणे व   उपप्राचार्य श्रीकृष्ण खरात यांना सांगितली. मात्र दोघांनीही जातीवाचक शिवीगाळ केली. विद्यार्थीनी गावाकडे आल्यानंतर ही बाब  पालकांना सांगितली. तसेच कळमनुरी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. यावरून पीडित मुलीच्या तक्रारीवरून हॉस्टेल अधीक्षिका, उपप्राचार्य व चार अनोळखी व्यक्तींविरूद्ध कळमनुरी पोलिस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद झाला.

टॅग्स :HingoliहिंगोलीCrime Newsगुन्हेगारी