शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
6
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
7
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
8
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
9
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
10
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
12
ISRO-SpaceX ची भागीदारी यशस्वी, Elon Musk यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट; आता प्लेनपासून गावापर्यंत मिळेल नेट!
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
14
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
15
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
16
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
17
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन
18
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
19
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
20
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा

मानसिक छळास कंटाळून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:00 AM

वसमत तालुक्यातील पुयणी खुर्द येथे पिकअप घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक, शारीरिक छळास कंटाळून विवाहित महिलेस आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी पाच जणाविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कुकुरूंदा : वसमत तालुक्यातील पुयणी खुर्द येथे पिकअप घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून मानसिक, शारीरिक छळास कंटाळून विवाहित महिलेस आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याप्रकरणी पाच जणाविरोध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुयणी खुर्द येथील मयत शीला माधव चोपडे (३०) या महिलेस आरोपींनी संगनमत करून यातील मयत यास पिकअप घेण्यासाठी माहेरहून २ लाख रुपये घेऊन ये म्हणून शिवीगाळ करून मारहाण करीत होते. शारीरिक व मानसिक छळ केल्याने त्रासाला कंटाळून ८ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजता शेतामध्ये कोणतेतरी विषारी द्रव प्राशन केले. उपचारासाठी नांदेड येथे हलविले असताना रात्री उशिरादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी ९ एप्रिल रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.घटनास्थळी डीवायएसपी सतीश देशमुख, फौजदार वाघमोडे, जमादार वाकळे यांनी भेट दिली. या प्रकरणी फिर्र्यादी नामदेव नादरे (रा. माळवटा) यांच्या तक्रारीवरून कुरूंदा ठाण्यात आरोपी पती माधव चोपडे, सासू सखूबाई चोपडे (रा. पुयणी), नणंद पदमाबाई जामगे, चांदू जामगे, किशन जामगे (रा. पिंपराळा) यांच्याविरूद्ध कलम ३०६, ४९८, (अ), ३२३,५०४, ३४ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी