शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

जिल्हाधिका-यांनी रात्रीला केली वाळूघाट पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 10:48 PM

सेनगाव तालुक्यातील सालेगाव परिसरात केफूचे वाळूसाठे करून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी रात्रीच्या वेळी या भागात पाहणी केली. काही वाहने पळून जाण्यात यशस्वी झाली असली तरीही साठे मात्र आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सेनगाव तालुक्यातील सालेगाव परिसरात केफूचे वाळूसाठे करून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी रात्रीच्या वेळी या भागात पाहणी केली. काही वाहने पळून जाण्यात यशस्वी झाली असली तरीही साठे मात्र आढळून आल्याचे त्यांनी सांगितले.या भागात केफूची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या. याबाबत महसूलच्या पथकानेही अनेकदा कारवाई केली. मात्र तस्करांकडून रात्रीच्या वेळी अवैध केफूसाठा करून त्याची विक्री केली जात असल्याचे काही जणांनी जिल्हाधिकारी भंडारी यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले होते. त्यामुळे भंडारी यांनी प्रत्यक्ष या भागात पाहणीचा दौरा केला. मात्र सालेगाव येथील पोलीस पाटलांना पाचारण केले असता ते आजार असल्याने घटनास्थळी येवू शकले नाही. उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आदींनी या भागात त्यांच्यासमवेत पाहणी केली.या पाहणीनंतर जिल्हाधिकाºयांनी तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी ही तस्करी रोखण्यासाठी नदीपर्यंत जाणारा अवैध रस्ताच नष्ट करण्यास सांगितले आहे. तसेच उपलब्ध साठ्याचा पंचनामा करून अहवाल सादर करण्यास सांगितले. हा प्रकार यापुढे आढळल्यास या सर्व संबंधितांवर थेट कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.