शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

फौजदारासह जमादार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 12:59 AM

वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत फौजदारासह जमादारावर लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी या दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : वसमत तालुक्यातील हट्टा पोलीस ठाण्यांतर्गत कार्यरत फौजदारासह जमादारावर लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी या दोघांच्याही निलंबनाचे आदेश काढले आहेत.अपघाताच्या घटनेत जप्त करून हट्टा पोलीस ठाण्यात लावलेले ट्रॅक्टर सोडण्यासाठी फौजदार सिद्धोधन जोंधळे यास रंगेहाथ पकडले होते. तपासात यापूर्वी जमादार साहेबराव राठोड यानेही १५ हजारांची लाच घेतल्याचे समोर आले होते. तर कळंबा येथील सरपंच गरडनेही यात दलाली केल्याचा प्रकार उघड झाला होता. या प्रकरणात दोन्ही पोलिसांना अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पोलीस प्रशासनाच्या आब्रूची लक्तरे वेशीला टांगली गेली होती. शिवाय यापूर्वीही या अपघातातील सराफाकडील सोने गायब झाल्याचे प्रकरण गाजले होते. एकंदर पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्यास हे सर्व प्रकार कारणीभूत ठरले होते. यातील फौजदार व जमादारास प्रभारी पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ यांनी तत्काळ निलंबित करण्याचा आदेश काढला आहे.गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात हे प्रकरण चवीने चर्चिले जात असल्याने गुंजाळ यांनी या घटनेचे गांभिर्य लक्षात घेता तडका-फडकी निलंबनाचे आदेश काढले आहेत.

टॅग्स :Hingoli S Pपोलीस अधीक्षक, हिंगोलीsuspensionनिलंबन