शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स उलटली; १५ प्रवाशी जखमी, ३ गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 11:30 AM

वसमत शहराजवळील जिंतूर टी-पॉईंट जवळ झाला अपघात

- इस्माईल जहागीरदार

वसमत (जि. हिंगोली): चालकाचे नियंत्रण सुटल्याने राजस्थान येथील जोधपूर येथून हैद्राबादला जाणारी ट्रॅव्हल्स बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातात १५ प्रवाशी जखमी झाले. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात नांदेड ते औंढा नागनाथ मार्गावरील जिंतूर टी पॉइंट जवळील टोल नाक्याजवळ गुरुवारी सकाळी ७.३० वाजता घडला.

राजस्थान राज्यातील जोधपूर येथून एक ट्रॅव्हल्स हैद्राबाद येथे प्रवाशी घेऊन निघाली होती. सकाळी साडेसात वाजता वसमत शहराजवळील जिंतूर टी-पॉईंट जवळील टोल नाक्याजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स बस रस्ताच्या कडेला उलटली. प्रसंगावधान राखून तेथील नागरिकांनी तत्काळ धाव घेत प्रवाशांना ट्रॅव्हल्समधून बाहेर काढले. 

घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि अनिल काचमांडे, रामा लोखंडे, अंबादास विभूते आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट देऊन जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या अपघातात १५ जण जखमी झाले तर ३ जण गंभीर जखमी आहेत. गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले आहे. वेळीच उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे व वैद्यकीय अधिकारी यांनी जखमीवर उपचार सुरू केले होते.

टॅग्स :AccidentअपघातHingoliहिंगोली