शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

हरित टेकड्यांसाठी अजून खड्डेच होईनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 11:58 PM

जिल्ह्यात यंदा १३ कोटी वृक्षलागवड योजनेत ९१ टेकड्यांवर वृक्षलागवड होणार आहे. यात जि.प.कडून ८४ टेकड्यांवर माझी शाळा, माझी टेकडी या उपक्रमात वृक्षलागवड व संगोपन करण्यात येणार आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही खड्डेच तयार नसल्याचे चित्र आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात यंदा १३ कोटी वृक्षलागवड योजनेत ९१ टेकड्यांवर वृक्षलागवड होणार आहे. यात जि.प.कडून ८४ टेकड्यांवर माझी शाळा, माझी टेकडी या उपक्रमात वृक्षलागवड व संगोपन करण्यात येणार आहे. मात्र काही ठिकाणी अजूनही खड्डेच तयार नसल्याचे चित्र आहे.विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जात आहे. यामध्ये सामाजिक वनिकरणगल, वन विभाग ४ व उर्वरित ८४ टेकड्यांवर जि.प.च्या पंचायत विभागामार्फत शाळांकडून हा उपक्रम राबविला जाणार आहे. यात २५ टेकड्यांमागे एका अधिकाऱ्याची समन्वयक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. टेकडीवर उपलब्ध क्षेत्र, रोपांची संख्या निश्चित करून १0 जूनपर्यंत खड्डे खोदल्याबाबतचा अहवाल द्यावयाचा होता. मात्र जि.प.ची तोपर्यंत यादीही तयार नव्हती. केवळ ६0 शाळांचीच नावे दिली होती.१ ते ३१ जुलै या काळात ही वृक्षलागवड करायची आहे. या अभियानात खड्डे, चर खोदणे, रोप लावणे, संगोपन, पाणी उपलब्धता आदीचा खर्चाचा आराखडाही तयार करण्यास सांगितले आहे. या ९१ टेकड्यांनंतर उर्वरित टेकड्यांची यादी व नियोजन आराखडा सादर करण्यासही सांगितले आहे. यासाठी आवश्यक मनुष्यबळ मनरेगा, जिल्हा नियोजन समिती, उद्योगांकडून सीएसआर, अशासकीय संस्था, शाळा महाविद्यालयांचे विद्यार्थी आदीच्या माध्यमातून करण्यास सांगितले. तर वृक्षारोपण व संगोपनाची जबाबदारीही वन, सामाजिक वनिकरण, शाळा, महाविद्यालये, ग्रामपंचायत, उद्योजक, अशासकीय संस्थांना सोपविता येणार आहे. यात स्थानिक प्रजाती व फळझाडांना प्राधान्य देण्याचे आवाहन केले.मनरेगातूनही २00 वृक्ष प्रतिमजूरदिवस व गट लागवड क्षेत्रात ४00 वृक्ष प्रतिमजूरदिवस याप्रमाणे मजूर लावता येणार आहेत. पाच एकरपेक्षा जास्त क्षेत्र लागवडीस उपलब्ध असल्यास त्या क्षेत्रावरही वृक्ष लागवड करता येईल. टेकडीच्या पायथ्याशी पाणीस्त्रोत उपलब्ध असल्यास माथ्यावर पाण्याची उचल करून सायफन पद्धतीने वृक्षांना पाणी देण्यास सीएसआरमधून ड्रिप लावण्यासही हरकत नसल्याचे आयुक्तांच्या पत्रात म्हटले.

टॅग्स :HingoliहिंगोलीNatureनिसर्ग