शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

चोरट्यांचा धुमाकूळ; भर दिवसा घरफोडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:05 AM

मागील चार ते पाच महिन्यांपासून जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातल आहे. हिंगोली शहरात तर चक्क भरदिवसा घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मागील चार ते पाच महिन्यांपासून जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकुळ घातल आहे. हिंगोली शहरात तर चक्क भरदिवसा घरफोडीच्या दोन घटना घडल्या आहेत.चोऱ्यांच्या वाढत्या घटनांमुळे बाहेरील जिल्ह्यातील चोरट्यांची टोळी हिंगोली दाखल झाली की काय? असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे. विशेष म्हणजे बळसोंड परिसरातील शिक्षक कॉलनीतील सुर्यभान गिलवलकर यांचे १३ जून रोजी भरदिवसा चोरट्यांनी घरफोडून रोकड १ लाख व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ३७ हजार ५०० रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. तसेच ७ जून रोजी हिंगोली शहरातील बांगरनगर येथेही घराचे कुलुप तोडून घरातील रोकड व सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली होती. भरदिवसा घरफोडीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. त्यामुळे नागरीकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

टॅग्स :Policeपोलिसcrimeगुन्हे