शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आज प्रभारी सभापती निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 12:00 AM

येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींनी सात दिवसांपासून राजीनामे दिले असून ही पदे रिक्त झाली आहेत. तर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे प्रभारी सभापती निवडीसाठी जि.प.त शनिवारी बैठक होणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : येथील पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींनी सात दिवसांपासून राजीनामे दिले असून ही पदे रिक्त झाली आहेत. तर जिल्हा प्रशासनाकडून अद्याप नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला नाही. त्यामुळे प्रभारी सभापती निवडीसाठी जि.प.त शनिवारी बैठक होणार आहे.हिंगोली पंचायत समितीत शिवसेना व काँग्रेसमधील करारानुसार सव्वा वर्षानंतर सेनेचे सभापती विलास काठमोडे व काँग्रेसच्या उपसभापती कावेरी कºहाळे यांनी राजीनामा दिला आहे. आता काँग्रेसला सभापतीपद तर सेनेला उपसभापतीपद मिळणार आहे. मात्र राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवीन पदाधिकारी निवड अजून झाली नाही. त्यामुळे तात्पुरता प्रभार जि.प.च्या चारपैकी एका सभापतीकडे जाणार आहे. परंतु ही निवड चिठ्ठ्या काढून शनिवारी जि.प.त पदाधिकाऱ्यांसमक्ष हाईल .दरम्यान, सभापती-उपसभापतींची पदे रिक्त झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला आहे. निवड कार्यक्रम घोषणेची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Hingoli z pहिंगोली जिल्हा परिषदHingoliहिंगोली