शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

आजपासून सैलानी यात्रेसाठी २५ जादा बसेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:45 AM

सैलानी यात्रोत्सवात ये-जा करणाºया प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी हिंगोली आगारातर्फे २५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने बुलढाणा मार्गावरील बसेस संख्या वाढविली आहे. २६ फेबु्रवारी ते ७ मार्च या कालावधीत जादा बस सोडण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : सैलानी यात्रोत्सवात ये-जा करणाºया प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी हिंगोली आगारातर्फे २५ जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. प्रवाशांची गर्दी लक्षात घेता राज्य परिवहन महामंडळाने बुलढाणा मार्गावरील बसेस संख्या वाढविली आहे. २६ फेबु्रवारी ते ७ मार्च या कालावधीत जादा बस सोडण्यात येणार आहेत.हिंगोली आगारातर्फे दरवर्षी यात्रोत्सव काळात जादा बसेस सोडण्यात येतात. सोमवारपासून हिंगोली आगारातून सैलानी यात्रेसाठी २५ जादा बसेस धावणार आहेत. अशी माहिती आगारप्रमुख पी. डी. चव्हाण यांनी दिली. सैलानी येथे दर्शनासाठी जाणाºया भाविकांची दरवर्षी मोठी गर्दी असते. यावेळी प्रवाशांची ऐनवेळी गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेत जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. सदर बस हिंगोली स्थानकातून प्रवाशांच्या गर्दीप्रमाणे सोडण्यात येणार आहेत. जादा बसेसवरील वाहक व चालकांना कर्तव्य बजावण्याच्या सूचनाही आगारातर्फे देण्यात आल्या आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील सैलानी येथे दर्शनासाठी जाणाºया भाविकांची मोठी गर्दी असते. त्यामुळे हिंगोलीसह, कळमनुरी व वसमत येथील आगारातूनही जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. कर्तव्यावर अतिरिक्त वाहक व चालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सैलानी येथे जाणाºया बस संदर्भात आवश्यक माहिती हवी असल्यास प्रवाशांनी आगारप्रमुखांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. २६ फेब्रुवारीपासून जादा बसेस धावरणार आहेत.