शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर जरांगेंचा बोलवता धनी कोण? यावर शिक्कामोर्तब होईल"; भाजप नेते प्रविण दरेकर स्पष्टच बोलले 
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: 'शरद पवारांचे नाव घेतलं की अंगावर काटा येतो, त्यांच्यावर बोलणं..."; नरहरी झिरवाळांनी स्पष्टच सांगितलं
3
राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या १० प्रचार सभा; ८ नोव्हेंबरला पहिली सभा
4
'कोणीही मतदानापासून वंचित राहू नये, साखर कारखाने २१ नोव्हेंबरनंतर सुरु करा'; सदाभाऊ खोतांनी केली मागणी
5
हिट अँड रन प्रकरणात BMW असलेल्या भाजपा नेत्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात, तपास सुरू
6
लॉरेन्स बिश्नोईच्या नावाने पप्पू यादवांना धमकावणाऱ्याला अटक; मेव्हणीचं सिम वापरुन केला प्लॅन
7
'आयाराम गयाराम' ही म्हण राजकारणात कधी आली?; आमदाराने चक्क एका दिवसात २ पक्ष बदलले
8
सुनील केदार समर्थकांच्या बंडखोरीनं मविआत संताप; ठाकरे-पवारांच्या उमेदवारांना फटका?
9
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या युवतीच्या मृत्यूचं रहस्य; फ्लॅटमध्ये आढळला मृतदेह
10
देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?
11
मराठा उमेदवारांबाबत रविवारी होणार निर्णय; अंतरवली सराटीत येण्याचे मनोज जरांगेंचे आवाहन
12
वेगवेगळ्या चकमकीत 3 दहशतवाद्यांचा खात्मा; ज्या घरात अडकले होते, त्यालाच जवानांनी लावली आग
13
Rajnath Singh : "अशी परिस्थिती येईल जेव्हा..."; दहशतवादी हल्ल्यांबाबत राजनाथ सिंह यांची मोठी भविष्यवाणी
14
IND vs NZ, 3rd Test Day 2 Stumps: दुसऱ्या दिवशी १५ विकेट्स; तिसऱ्या दिवशीच फुटणार विजयाचे फटाके?
15
केरळमध्ये ट्रॅक साफ करणाऱ्या कर्मचाऱ्यांना ट्रेनने उडवलं; चौघांचा मृत्यू, एकाचा मृतदेह सापडेना
16
Vidhan Sabha Election: मतदान ओळखपत्र नसेल तर काळजी नको, हे १२ पुरावे चालतील; वाचा संपूर्ण लिस्ट!
17
आबांवरील टीकेनंतर नाराजी; शरद पवारांनी अजितदादांना फटकारलं, म्हणाले...
18
पवार कुटुंब एकत्र येणार? आमच्यात फक्त राजकीय मतभेद; सुनेत्रा पवारांचं मोठं विधान
19
सोमवारनंतर मतदारसंघांतील चित्र होणार स्पष्ट; विधानसभेच्या प्रचारासाठी मिळणार फक्त 'इतके' दिवस!
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "दादांना विलन करण्याचा प्रयत्न असेल तर..." ; तटकरेंचा जयंत पाटलांना इशारा

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:34 PM

हिंगोली तालुक्यातील खेर्डा येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत आता बाललैंगिक अत्याचारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा बासंबा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आरोपीस अटक केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबासंबा : हिंगोली तालुक्यातील खेर्डा येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविल्यानंतर तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत आता बाललैंगिक अत्याचारासह अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा बासंबा पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे. आरोपीस अटक केली आहे.खेर्डा येथील सदर मुलीला १७ सप्टेंबर रोजी गावातीलच शेख सोहेल याने पळवून नेले होते. याच दिवशी या मुलीच्या घरच्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्यानुसार क.३६३ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या मुलीच्या शोधासाठी बासंबा पोलिसांनी पथके रवाना केली होती. ही मुलगी १९ सप्टेंबर रोजी आरोपीसह हिंगोलीत असल्याचे आढळून आले. त्यानंतर दुपारी त्यांना बासंबा पोलीस ठाण्यात आणून तिच्या आई-वडिलांसमक्ष महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी तिचा जबाब घेतला. यानंतर मुलीच्या वडिलांनी तक्रार दिली. त्यामुळे याबाबत पूर्वीच तक्रार दाखल असल्याने त्यात क.३७६, बालप्रतिबंधक कायद्यासह अ‍ॅट्रॉसिटीचे कलम वाढविण्यात आले आहे. यातील आरोपी शेख सोहेल यास अटक केली आहे. या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी आर.आर. व्यंजने हे करीत आहेत.वाहनांना दंडहिंगोली - जिल्ह्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया तब्बल २0 वाहनांवर वाहतूक शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली. या वाहनचालकांकडून ४३00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी