शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
4
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
5
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
6
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
7
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
8
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
9
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
11
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
12
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
13
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
14
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
15
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
17
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
18
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
19
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
20
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?

नकली नोटा छपाईचे 'वर्क फ्रॉम होम' जोरात; हिंगोलीत २४ लाखाच्या मुद्देमालासह दोघे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2020 12:15 PM

हिंगोलीतील आनंद नगर येथील घरावर ग्रामीण पोलिसांची धाड

ठळक मुद्देहिंगोलीतून १७ लाखांच्या नकली नोटा जप्त

हिंगोली : ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आनंद नगर येथे भाड्याने घेतलेल्या घरातील एका खोलीत पोलिसांनी २ सप्टेंबर रोजी धाड टाकून १७ लाख ४७ हजार ३५० रुपयांच्या नकली नोटा जप्त केल्या.  याप्रकरणी दोन आरोपीं अटकेत असून  पोलिसांनी २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

आनंद नगर भागातील अरूण हनवते यांच्या घरात भाड्याने वास्तव्यास असलेला एक इसम त्याची  महिला साथीदार बनावट नोटा छापून त्या बाजारात चलनात आणत आहेत, अशी गोपनिय माहिती मिळाल्यावरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने २ सप्टेंबर रोजी सापळा रचून नमूद ठिकाणी धाड टाकली. यावेळी १००, २००, ५०० आणि २००० रुपये किमतीच्या नकली नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, पिवळसर धातुच्या महालक्ष्मी देवीच्या १३ मुर्ती तसेच बनावट १७ लाख ४७ हजार ३५० रुपये, प्रिंटर, चारचाकी वाहन असा एकूण २४ लाख ३० हजार ३२५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. 

लॉकडाऊन काळात सुरु केली छपाई

याप्रकरणी आरोपी संतोष जगदेवराव सुर्यवंशी (देशमुख) आणि छायाबाई गुलाबराव भुक्तार यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी भादंविचे कलम ४८९ (अ),(ब),(क),(ड),(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळात जून २०२० पासून त्यांनी भाड्याचे घर घेऊन नकली नोटा छापणे सुरु केले. नकली नोटा छापून त्या बाजारपेठेत आणणे यामध्ये मोठी साखळी असण्याची शक्यता असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी दिली आहे.

टॅग्स :HingoliहिंगोलीfraudधोकेबाजीPoliceपोलिस