शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

बालकावर अनैसर्गिक अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:37 PM

औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला असलेल्या मुलावर हॉटेलमालकाने अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पीडित बालकाच्या मातेच्या फिर्यादीवरुन हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील जवळाबाजार येथील बसस्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये कामाला असलेल्या मुलावर हॉटेलमालकाने अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी पीडित बालकाच्या मातेच्या फिर्यादीवरुन हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.जवळा बाजार येथील बसस्थानक परिसरात औंढा वाले हे हॉटेल असून या हॉटेलमध्ये १२ वर्षीय मुलगा काम करत असताना हॉटेलचा मालक औंढेवाला मौलाना याने अल्पवयीन मुलासोबत अनैसर्गिक कृत्य करून त्याची व्हिडिओ क्लीप तयार करून व्हायरल केली.तसेच मुलास थापड बुक्क्याने मारहाण केली. याप्रकरणी पीडित बालकाच्या मातेच्या फिर्यादीवरुन हट्टा पोलीस ठाण्यात १८ मार्च रोजी रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलमालकाविरोधात भादंवि कलम ३७७, ५०६, ३२३ सह कलम ६७ बी आयटी ३, ४, ८, पोक्सो कायदा व १४ (१) बाल कामगार अधिनियम या कलमानुसार आरोपी औंढेवाला मौलाना हॉटेलवाला याच्याविरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे करत आहेत. जवळा बाजार पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानोबा मुलगीर यांनी घटनेची नोंद घेतली असून आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी